एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02.04.2017

1. मद्यप्राशन करुन वाहन चालवल्यास पाचपट दंड, मोटार वाहन कायद्यातील सुधारणांना केंद्राची मंजुरी goo.gl/BSz0gq 2. देशातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन https://goo.gl/mGQHCY  चेनानी-नशरी बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर अंतरात 30 किमीने घट https://goo.gl/45wXiH 3. कोर्टाची तारीख एसएमएसद्वारे मिळावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अपेक्षा, तीन वर्षात बाराशे कालबाह्य कायदे रद्द केल्याचाही दावा https://goo.gl/d06Dhi 4. राज्यातलं सरकार केवळ गाजरं दाखवणारं, संघर्षयात्रेत अजित पवारांची टीकेची झोड, सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडं घालण्यासाठी विरोधक तुळजाभवानीच्या चरणी https://goo.gl/QkfjkU 5. भाजप मंत्री जयकुमार रावल काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भेटीला, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राणेंकडून पुन्हा काट https://goo.gl/EYk52Z 6. मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विन दर्शन महागणार, प्रौढांना पाच रुपयांऐवजी शंभर रुपये तिकीट, लहानग्यांना 25 रुपये शुल्क https://goo.gl/6y2lMC 7. 30 जुलै 2014 साली घडलेल्या दुर्घटनेतून माळीण सावरलं, गावातील नवीन घर आणि शाळेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन https://goo.gl/G5sX5M 8. नाशकात पोलिसाच्या नातलगाच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली, दोन महिन्यात जिल्ह्यात सोनसाखळी चोरीच्या 45 घटना https://goo.gl/Na2E4I 9. सोलापुरात बक्षी हिप्परगात हातभट्टी अड्ड्यावर छापा, 30 हजार लिटर रसायन नष्ट http://abpmajha.abplive.in/ 10. उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भात शाळांचं वेळापत्रक बदललं, फक्त सकाळीच शाळा भरणार, उष्माघातानं राज्यात आतापर्यंत ८ बळी https://goo.gl/IvXzqK 11. हिंगोलीच्या कळमनुरीत खासगी बस आणि ट्रकची धडक, बस उलटून 6 जणांचा मृत्यू, 35 प्रवासी जखमी https://goo.gl/zNiHyW 12. रोमियो नव्हे तर श्रीकृष्ण महिलांची छेड काढत असे, प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांची यूपीतल्या अँटी रोमिओ पथकांच्या कारवाईवरुन टीका https://goo.gl/pY0BV1 13. मध्य प्रदेशात ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप, कोणतंही बटण दाबल्यानंतर भाजपलाच मतदान होत असल्याचा काँग्रेस आणि ‘आप’चा दावा https://goo.gl/6PWW4S 14. ‘अमूल’ आईस्क्रीमच्या जाहिरातीविरोधात क्वॉलिटी वॉल्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर हायकोर्टात, दिशाभूल केल्याचा दावा https://goo.gl/QaQe0H 15. दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा टॉवर जवळच्या इमारतीला भीषण आग, जीवितहानी नाही https://goo.gl/G1xE5o
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget