एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 ऑक्टोबर 2019 | गुरुवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 ऑक्टोबर 2019 | गुरुवार
- कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घालून आलं नाही, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला तर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झालीच नसल्याच्या वक्तव्यावरही आक्षेप https://bit.ly/2PyX5Qh
- शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेते पदी एकनाथ शिंदेंची निवड, आदित्य ठाकरेंकडून शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव, तर शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी सुनील प्रभूंची निवड https://bit.ly/333caxl
- युतीमधल्या तणावानंतर काँग्रेसलाही सत्तेची स्वप्न, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात सोनिया गांधींशी चर्चा करणार, शरद पवारांच्याही भूमिकेकडेही लक्ष https://bit.ly/3243XYo
- महायुतीतल्या 4 घटकपक्षांना 4 मंत्रिपदं द्या, तर रिपाइंला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्यासाठी आठवले आग्रही, घटक पक्षांना मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच हवे असल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2WvALIA
- शरद पवार 6 नोव्हेंबरला परभणीतील सेलू आणि हिंगोलीतील वसमत तालुक्यांच्या दौऱ्यावर, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार https://bit.ly/2oxAp7U
- उद्यापासून खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा, मुंबई महापालिकेचं मुंबईकरांना चॅलेंज, ऑफरवर अटी-शर्ती लागू https://bit.ly/36qspH9
- युद्ध जिंकू शकत नाहीत ते आपल्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवर निशाणा https://bit.ly/3340niv
- भारतातील पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा व्हॉट्सअॅपचा आरोप, व्हॉट्सअॅपकडून इस्राईलच्या ‘एनएसओ’तंत्रज्ञान समूहावर खटला दाखल https://bit.ly/2N4Ef1P
- पाकिस्तानमध्ये कराची-रावळपिंडी तेजग्राम एक्स्प्रेसला भीषण आग, 65 जणांचा होरपळून मृत्यू, सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्नितांडव https://bit.ly/2NqCBXq
- ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल मानसिक आजाराने ग्रस्त, क्रिकेटपासून काही काळ लांब राहणार https://bit.ly/2BZRISe
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement