एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/10/ 2017
राज्यासह, देश-विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/10/2017
- मनसेला खुलं आव्हान देत काँग्रेसचा फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा, मुंबईतील फेरीवाल्यांवरुन मनसे-संजय निरुपमांमध्ये राजकीय युद्ध सुरुच https://goo.gl/iaxoLN
- मुंबईतल्या फेरीवाल्यांचा प्रश्न चिघळण्यास राज्य सरकार जबाबदार महापौरांची टीका; तर अवैध फेरीवाल्यांना हटवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड https://goo.gl/VCXQWi
- नवी मुंबईत 60 ते 70 फेरीवाल्यांवर सिडकोची कारवाई, कामोठ्यातील अतिक्रमण हटवलं https://goo.gl/U9MdNo
- मुंबईतील आझाद मैदान दंगलीच्या आरोपीने वांद्रे झोपडपट्टीत आग लावली, मास्टरमाईंड शब्बीर खानला बेड्या https://goo.gl/GBVsyN
- ईडीने आरोपपत्र दाखल केलेले नारायण राणे मंत्रिमंडळात का? शिवसेना खासदार विनायक राऊतांचा सवाल, राणेंना मंत्रीपद देण्यावर मुख्यमंत्री ठाम https://goo.gl/DB4PT8
- सत्ता भाजपच्या मालकीची, आम्ही नावापुरते; भाजपच आमचा मुख्य विरोधक, शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका https://goo.gl/AJGkss
- जीएसटी आणि नोटबंदी अर्थव्यवस्थेवरील आघात, राहुल गांधींची टीका, 8 नोव्हेंबरला काँग्रेस देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत https://goo.gl/S75vWF
- 'कलम 35A'वर सुनावणी आठ आठवडे लांबणीवर, जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं'कलम35A' नक्की काय? या कलमावर नेमके आक्षेप कोणते? संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी https://goo.gl/k8dnPc
- 30 प्रयत्न अयशस्वी, 31 व्या प्रयत्नात यश, अहमदाबादच्या 27 वर्षीय चक्रधर आलाकडून बुलेट ट्रेनचा लोगो तयार https://goo.gl/xzTbuE
- मुंबई-नाशिकमध्ये भाज्यांचे दर ऐंशीच्या घरात, कांदा चाळीस रुपये तर टोमॅटोने पन्नाशी गाठली, शेतकऱ्यांमध्ये समाधान https://goo.gl/i5qss6
- एक शरीर, दोन तोंडं, बीडच्या अंबाजोगाईमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म; बाळ आणि बाळंतीण सुखरुप https://goo.gl/y1hNe2
- ना इंधनाची गरज, ना परमिटची, राज्यात अनेक ठिकाणी इ-रिक्षा रस्त्यावर, ‘मेक इन इंडिया’अंतर्गत इको-फ्रेंडली वाहनांची निर्मिती https://goo.gl/cWQkRc
- 'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, कोल्हापूरच्या वसगडे गावकऱ्यांची मागणी, चित्रीकरणावेळी गर्दीमुळे मनस्ताप होत असल्याची तक्रार https://goo.gl/nb8LqR
- हिंदी 'सारेगमप लिटील चॅम्प'मध्ये मराठी झेंडा, अहमदनगरच्या अंजली गायकवाडला विजेतेपद https://goo.gl/uhE32d
- आयसीसी वन डे रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा अव्वल, तर मोठी झेप घेत जसप्रीत बुमरा गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर https://goo.gl/tmQuPv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement