एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/09/2017

 
  1. मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीटही रचू देणार नाही, राज ठाकरे इशारा, 5 तारखेला स्वतः राज ठाकरे चर्चगेट स्टेशनवर मोर्चा काढणार https://goo.gl/4qcMTc
  1. बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही, राज ठाकरेंनी काय करायचंय ते करावं, चंद्रकांत पाटलांचं जाहीर आव्हान http://abpmajha.abplive.in/
  1. एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा जीव गेल्यानंतर रेल्वेमंत्र्यांना जाग, 15 महिन्यात सीसीटीव्ही आणि रेल्वेच्या पुलांचं रुंदीकरण, दुर्घटनेनंतर अख्खं रेल्वे बोर्ड मुंबईत https://goo.gl/84nWrf
  1. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 23 वर, 35 वर्षीय सत्येंद्र कनोजिया यांचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू https://goo.gl/FeMyCM
  1. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत असंवेदनशीलतेचा कळस, महिलेच्या मृतदेहावरील दागिने ओरबाडले https://goo.gl/sq3RLk
  1. दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत, कांजूरमार्गमधील शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमधील सुजाता शेट्टीचा मृत्यू https://goo.gl/j2rK8H
  1. रेल्वेत चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता, नागपूर मेट्रो ट्रायल रनवेळी नितीन गडकरींचं वक्तव्य, तर मुख्यमंत्र्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरवर बोट https://goo.gl/92sXz1
  1. मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी, सावरगावच्या सभेचा प्रतिसाद बघून पंकजा मुंडे भारावल्या, महंतांच्या विरोधानंतर भगवानगडाची गर्दी ओसरली http://abpmajha.abplive.in/
  1. नारायण राणेंच्या नव्या पक्षाची स्थापना 1 ऑक्टोबरला, सूत्रांची माहिती, पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याचीही शक्यता https://goo.gl/F5aFaa
  1. नाशकात शिवसेनेकडून पंतप्रधानांच्या महागाईरुपातील रावणाचं दहन, तर इगतपुरीत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचा रावण जाळला http://abpmajha.abplive.in/
  1. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे गावाजवळील मोरेवाडी आणि म्हसवे गावांना जोडणारा पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही https://goo.gl/geUJAD
  1. रोहिंग्यांना आश्रय देणं म्हणजे, देशाच्या सुरक्षेला धोका, सरसंघचालक मोहन भागवताचं परखड मत, तर डोकलाममुद्द्यावरुन मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक https://goo.gl/HEq246
  1. 61 व्या धम्मचक्रप्रवर्तनदिनी दीक्षाभूमीवर भीम बांधवांचा जनसागर, महामानवाचे अनुयायी नागपुरात https://goo.gl/khhsme
  1. पुण्यात एटीएम व्हॅनमधील 4 कोटींची रोकड घेऊन चालक पसार, हडपसरमधील ससाणेनगरमध्ये धक्कादायक घटना https://goo.gl/gR5HVP
  1. ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक टॉम अल्टर यांचं कर्करोगानं निधन, मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास https://goo.gl/iij9LP
BLOG : 5 लाख चुलीत घाला..!, एबीपी माझाच्या प्रतिनिधी अनुजा धाक्रस यांचा विशेष ब्लॉग  https://goo.gl/TJo4x3 BLOG : ...पण लक्षात कोण घेतो?, एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवी यांचा ब्लॉग   https://goo.gl/o2R4NQ बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News : यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
Chandrapur Tiger Attack: शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!
शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Embed widget