एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 ऑक्टोबर 2019 | बुधवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 ऑक्टोबर 2019 | बुधवार
- मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार, फडणवीसांच्या नावाला 11 आमदारांचं अनुमोदन https://bit.ly/2MWMblJ तर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड https://bit.ly/2WrT4P5
- शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 13 मंत्रिपदाची ऑफर, तर भाजपकडे 26 मंत्रिपदं, अर्थ-गृह खातं भाजपकडेच राहणार https://bit.ly/2MVRbH8
- सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेची तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचा कोकण दौराही रद्द, मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने सेनेच्या भूमिकेकडे लक्ष https://bit.ly/2q7Na9S
- राजकारणात कुणीच कुणाचा मित्र वा शत्रू नसतो, सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं सूचक वक्तव्य, सध्या विरोधी पक्षातच बसणार असल्याचं स्पष्ट https://bit.ly/330fTMi
- मराठवाडा, विदर्भ, नाशिकमध्ये परतीच्या पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान, सरकारकडून मदतीची अपेक्षा https://bit.ly/2Wp1TsS
- गोकुळच्या सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे पुन्हा राडा, मल्टिस्टेटच्या ठरावावरुन धनंजय महाडिक आणि सतेज पाटील गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी https://bit.ly/2MZv2YI
- लष्कर भरतीसाठी नाशिकमध्ये तरुणांची तोबा गर्दी, 63 जागांसाठी जवळपास 20 हजार तरुण नाशकात, कुठलीही सुविधा नसल्यानं गैरसोय https://bit.ly/36n250z
- बेस्टच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, भाडेवाढ होणार नाही, किमान पाच रुपयांतील प्रवास सुलभपणे सुरू राहणार https://bit.ly/2No1Sl0
- जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण, युरोपियन युनियनच्या खासदारांचं मत, दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत असल्याचीही ग्वाही https://bit.ly/34dtW15
- देशात पहिल्यांदाच डे-नाईट कसोटी, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर 22 ते 26 नोव्हेंबरला भारत-बांगलादेश सामना रंगणार https://bit.ly/2ot23Tu
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement