एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  29/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  29/11/2017

  1. कोपर्डी बलात्कार, हत्याप्रकरणी तीनही आरोपींना फाशी, अहमदनगर जिल्हा न्यायालयाचा निर्णय, राज्यभरातून निर्णयाचं स्वागत https://goo.gl/225gLq
 
  1. कोर्टाच्या निकालानंतर निर्भयाच्या आईने हंबरडा फोडला, कुठल्याही मुलीवर अत्याचार घडू नये याची काळजी घ्या, समाज आणि सरकारला आवाहन https://goo.gl/T1J2E1
 
  1. शिक्षा सुनावण्याआधी मुख्य आरोपी जीतेंद्र शिंदेची कोर्टाकडे हात जोडून विनवणी, भवाळ आणि भैलुमेही अस्वस्थ, अवघ्या सहा मिनिटात निकाल https://goo.gl/225gLq
 
  1. वेदना हीच शक्ती समजा आणि लढा द्या, दिल्लीच्या निर्भयाच्या आईचा कोपर्डीवासियांना सल्ला https://goo.gl/ortRBN
 
  1. खर्ड्यातील नितीन आगे हत्याप्रकरणी हायकोर्टात दाद मागणार, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांचं आगे कुटुंबाला आश्वासन https://goo.gl/tcB8sE
 
  1. दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 1 ते 24 मार्च 2018, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018  दरम्यान होणार https://goo.gl/Y3rbFb
 
  1. जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात, 23 मार्चला शहीद दिनी देशव्यापी आंदोलनाचा एल्गार https://goo.gl/z6D2Rc
 
  1. कोल्हापूर महापालिका सभेत थेट तिरडी मोर्चा, अंत्यसंस्कारसाठी पंचगंगा स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागल्यानं नगरसेवक आक्रमक http://abpmajha.abplive.in/
 
  1. उद्धव ठाकरेंच्या सत्ता सोडण्याच्या वक्तव्याची नितेश राणेंकडून खिल्ली, हेराफेरी चित्रपटातील सीन मॉर्फ करुन शिवसेनेवर निशाणा https://goo.gl/i9Dz1T
 
  1. विधानपरिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार दिलीप माने यांच्याविरोधात बलात्काराच्या आरोपीला मदत केल्याप्रकरणी गुन्हा, आपल्यावरील आरोप केवळ बदनामीसाठी, मानेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/9vEsMj
 
  1. राहुल गांधींचं गुजरातमधील सोमनाथ दर्शन वादाच्या भोवऱ्यात, मंदिरात काँग्रेसचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागींकडून रजिस्टरवर राहुल गांधींचा उल्लेख बिगर हिंदू केल्याने खळबळ http://abpmajha.abplive.in/
 
  1. मी हाफिज सईदचा कट्टर समर्थक, लष्कर-ए-तोयबा आवडती संघटना, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफांची गरळ, सोशल मीडियातून टीकेची झोड http://abpmajha.abplive.in/
 
  1. सचिन तेंडुलकरची मानाची 10 क्रमांकाची जर्सीही निवृत्त, टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंसोबत चर्चेनंतर बीसीसीआयचा निर्णय https://goo.gl/8kmVo9
 
  1. हैदराबादच्या जागतिक उद्योजक परिषदेत इव्हांकाच्या ड्रेसची चर्चा, पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प कन्येला खास भेट https://goo.gl/L7squJ
 
  1. अंडं शाकाहारी की मांसाहारी? संशोधकांनी अखेर उत्तर शोधलं, अंडं शाकाहारी असल्याचा दावा https://goo.gl/jhPmg2
  BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी आणि अँकर ज्ञानदा कदम यांचा ब्लॉग, गोष्ट कोपर्डीची... https://goo.gl/c37RNM BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा 'खादाडखाऊ' सदरातील विशेष ब्लॉग, पुण्यातले इराणी  https://goo.gl/RAbm9n सचिन तेंडुलकरची मानाची 10 क्रमांकाची जर्सीही निवृत्त?, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा स्पेशल रिपोर्टhttps://goo.gl/cuzr4F माझा स्पेशल : कोपर्डी बलात्कार निकालावर दिल्लीच्या निर्भयाची आईशी खास बातचीत, आज रात्री 8.30 वाजता @abpmajhatv वर माझा विशेष : कोपर्डी निकाल, लढाई अजून बाकीच..? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget