एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 डिसेंबर 2019 | शनिवार

एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 डिसेंबर 2019 |  शनिवार*
  1. कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला तेव्हा तो स्पष्ट होता, पण कुणीतरी जीआरमध्ये बदल करुन दिशाभूल केली, कर्जमाफीच्या जीआरवर काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचा घणाघात https://bit.ly/2Mw9FgX
 
  1. दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळा विचार सुरु, अर्थमंत्री जयंत पाटील यांचं आश्वासन, कर्जमाफीच्या जीआरनंतर भाजप नेते आणि तज्ज्ञांकडून सरकारवर टीका https://bit.ly/362ujgs
 
  1. वर्षा बंगल्यातील भिंतींवर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरुन राजकारण, संजय राऊतांची टीका, अशोक चव्हाणांकडून चौकशीची मागणी, तर हे षडयंत्र असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/2MAmt60
 
  1. मी भाजपचा कार्यकर्ता, भाजप सोडणार नाही, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट, काँग्रेसमध्ये घरवापसीच्या चर्चांना पूर्ण विराम https://bit.ly/39joSvn
 
  1. राज्यातील आठ हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रात, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश https://bit.ly/36fmvbn , शिक्षक भारतीच्या कपील पाटलांचा विरोध
 
  1. एक जानेवारीपासून एटीएममधून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पैसे काढताना ओटीपी द्यावा लागणार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमांमध्ये बदल, ओटीपी नसल्यास 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही https://bit.ly/37drLw7
 
  1. देशातलं पहिलं वृक्ष संमेलन बीडमध्ये, अभिनेते सयाजी शिंदेंच्या पुढाकाराने माळरानावर फुललं नंदनवन https://bit.ly/2ZwrCRH
 
  1. सोलापुरात प्रेमप्रकरणातून तरुण फुटबॉलपटूची हत्या, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा पुत्र चेतन गायकवाड याच्यासह पाच ते सहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/36aZdU0
 
  1. अहमदनगर-सोलापूर रोडवरील आंबीलवाडी शिवारात एसटी बस आणि इनोवा कारमध्ये भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, तर तीन जखमी जखमींवर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/3501kbP
 
  1. अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग आणि फराह खान यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा, बॅक बेंचर्स कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप https://bit.ly/39nbHJQ
  *माझा कट्टा* : बॉलिवूडमधील यशस्वी मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्यासोबत 'माझा कट्टा'मध्ये खास गप्पा, पाहा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझा *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget