एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 ऑगस्ट 2019 | गुरुवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 ऑगस्ट 2019 | गुरुवार*
- एक आणि पाच सप्टेंबरला भाजपमध्ये मेगाभरती, अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजेंसह, रामराजे निंबाळकर, धनंजय महाडिकांचा प्रवेश होण्याची शक्यता https://bit.ly/2HwL7lA तर राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे तीन सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंची भेट घेतली https://bit.ly/2ZoNDVO
- मुंबईत सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडितेचा मृत्यू, राज्यभरात संतापाची लाट, उद्या राष्ट्रवादीचं आंदोलन https://bit.ly/34bwuNV
- पाकिस्तानचे दहशतवादी राजधानी दिल्लीत घुसल्याची माहिती, गुजरातसह मुंबईत हायअलर्ट https://bit.ly/329ueVM
- ऊस नाही तर भात शेती करा, पुराच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाचा कोल्हापुरातील शेतकऱ्यांना अजब सल्ला, पथकाच्या सल्ल्यावर शेतकरी नाराज, चार दिवस पाहणी करुन केंद्राला अहवाल सादर करणार https://bit.ly/2ZCpWIM
- मातोश्रीवरील बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचं उद्धव ठाकरेंकडून आश्वासन, बेस्ट कृती समितीच्या बेमुदत उपोषणाला यश https://bit.ly/2L1WHXW
- मेट्रो 3च्या कारशेडसाठी अडीच हजार झाडांची कत्तल होणार, शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी https://bit.ly/2PiZoIG
- मुंबईतील पाच मोठ्या रस्त्यांवर महापालिकेकडून पार्किंग बंदी, उद्यापासून निर्णयाची अंमलबजावणी, गाडी पार्क केल्यास दहा हजारांचा दंड https://bit.ly/2L2lISB
- 900 होमगार्डपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द, नागपुरात उमेदवारांचा सरकारविरोधात रोष https://bit.ly/34aoI72
- 'बॉडी फिट तो माईंड हिट', फिट इंडिया मूव्हमेंट सुरू करत नरेंद्र मोदींनी देशाला दिला फिटनेसचा मंत्र https://bit.ly/30K6veC
- विशेष टास्क फोर्सकडून अर्थ मंत्रालयाकडे नव्या टॅक्स स्लॅबची शिफारस, करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, आयकर कायद्यात सुधारणा करण्यासाठी बदल https://bit.ly/32dviYQ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement