एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 जुलै 2019 | गुरुवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25  जुलै 2019 | गुरुवार*
  1. तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत घमासन, मुस्लिमांच्या निकाहाला करार म्हणणाऱ्या ओवेसींना भाजप खासदार पूनम महाजनांचं सडेतोड उत्तर तर विधेयकाला विरोध करत नितीशकुमारांचा सभात्याग https://bit.ly/2GsPBsM
 
  1. राष्ट्रवादीचे सचिन अहिर शिवसेनेत, भायखळ्यातून रिंगणात उतरणार असल्याची शक्यता तर आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढण्याची चर्चा https://bit.ly/2Z9PZDD
 
  1. सिंचन घोटाळ्यातील 24 प्रकरणांमध्ये जलसंपदा विभागाकडून कारवाईची परवानगी मिळत नाही, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात एसीबीची माहिती https://bit.ly/2LGjEl8
 
  1. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घर, कारखान्यावर आयकर विभागाचा छापा, छाप्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ https://bit.ly/2Mf1XbQ
 
  1. कामगारांच्या किमान वेतनात वाढ, कामगार मंत्र्यांची घोषणा, एक कोटी कामगारांना फायदा होणार https://bit.ly/2LGjF8G
 
  1. मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण भरलं, तुलसीपाठोपाठ तानसा ओव्हरफ्लो झाल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा https://bit.ly/2I6cG40
 
  1. कोल्हापूर, रत्नागिरीत मुसळधार पाऊस, पंचगंगेची धोक्याची पातळी, हिंगोलीतही पावसाची हजेरी, नागपूरकर अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत https://bit.ly/2GtzWJB
 
  1. पालघरमधील तलासरी, डहाणूत पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का, घर कोसळून एकाचा मृत्यू, धक्क्यांची तीव्रता वाढल्याने नागरिक भयभीत https://bit.ly/2K6ci7f
 
  1. मुंबई महापालिकेचे अधिकारी ताज हॉटेलवर मेहेरबान, कोट्यवधींची आकारणी लाखांवर, अधिकारी आणि हॉटेलवर कठोर कारवाईची विरोधी पक्षनेत्यांची मागणी https://bit.ly/2Mf5yq0
 
  1. डॉ. पायल तडवी प्रकरणी हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार, न्यायमूर्तींचे हायकोर्ट प्रशासनाला निर्देश https://bit.ly/2K32xGQ
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget