एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017* 1. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द, विधानसभा निवडणुकीत वेळेत उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय https://goo.gl/7UcJh7 2. डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा, राज ठाकरेंचं गुंतवणूकदारांना आवाहन https://goo.gl/8EP71J 3. भिवंडीत 4 मजली रहिवासी इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, तर 17 जण अडकल्याची भीती https://goo.gl/R3HtBX 4. गोव्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला कोल्हापूरजवळ आग, दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 16 प्रवासी किरकोळ जखमी https://goo.gl/6ZE8Ca 5. उत्तर प्रदेशात ‘वास्को द गामा’ पाटणा एक्स्प्रेसचे 13 डब्बे घसरले, तीन प्रवाशांचा मृत्यू 13 जण जखमी https://goo.gl/KL7EsH 6. परप्रांतीय मच्छिमारांविरोधात मनसेचं खळ खट्ट्याक, ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण https://goo.gl/NsvAGp 7. भुजबळांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब, कलम 45 सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवल्यानं भुजबळांच्या सुटकेच्या आशा पल्लवित https://goo.gl/38g81r 8. छगन भुजबळ हे महात्मा जोतिबा फुलेंचे वंशज, त्यांना आत टाकणं हे पाप, भाजप खासदार नाना पटोले यांचं पुण्यात वक्तव्य https://goo.gl/7ZgEDT 9. "आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही," 'पद्मावती'चा विरोध हिंसक, जयपूरमध्ये किल्ल्यावर तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत https://goo.gl/L8gfGt 10. अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार, कर्नाटकातल्या धर्मसंसदेत सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य https://goo.gl/tYW4Za 11. हायकोर्टापाठोपाठ सुप्रीम कोर्टानेही फेरीवाल्यांची याचिका फेटाळली, काँग्रेस नेते संजय निरुपम यांना पुन्हा झटका https://goo.gl/9DYKfa 12. गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन, उद्धव ठाकरेंचा कोल्हापुरात इशारा, व्यासपीठावरुन खाली उतरुन शेतकऱ्यांशी संवाद https://goo.gl/h5zn92 13. गुजरात निवडणुकीमुळे लांबलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अखेर मुहूर्त सापडला, 15 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत अधिवेशन चालणार https://goo.gl/mw6JiF 14. नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 11 धावा, के एल राहुल स्वस्तात माघारी, श्रीलंकेचा पहिला डाव 205 धावांत आटोपला https://goo.gl/BBbMKZ 15. 17 षटकांत केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा, नागालँड अंडर 19 महिला संघाची कामगिरी, केरळचा 299 चेंडू आणि 10 विकेट्स राखून मोठा विजय https://goo.gl/tPCqES *BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा #ब्लॉग - जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री https://goo.gl/w7KrpP *मूड महाराष्ट्राचा* : फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबद्दल तुळजापूरच्या तरुणांच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता, @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive* @abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget