एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

  1. एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला, आंदोलनात शिवसेनेने घोषणांचं टोक गाठलं, मुंबईभर सेनेचे महागाईविरोधात मोर्चे https://goo.gl/fnAei9
  1. शिवसेनेच्या घोषणांवरुन अनिल परब आणि आशिष शेलार यांच्यात शाब्दिक युद्ध, दोन्ही नेत्यांनी एकमेकांची लायकी काढली https://goo.gl/sstFRV
  1. मोकळ्या-ढाकळ्या चंद्रकांत पाटील यांचा साधेपणा, मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील गाठोड्यावर बसून सरकारी फाईल्स क्लिअर https://goo.gl/3LUZrK 
  1. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नारायण राणेंना पैशांची गुर्मी, त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा भाजपला सल्ला https://goo.gl/Cd4AaA
  1. शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, 15 आमदारांचा पाठिंबा मिळवून देण्याचा रामदास आठवलेंचा दावा https://goo.gl/M1A85o 
  1. नाशिकमधील 10 किलो सोनं चोरीचा 24 तासात उलगडा, श्रीनिवास ज्वेलर्सच्या नोकरानेच चोरी केल्याचं उघड, विहिरीत लपवलेले 7 किलो दागिने जप्त https://goo.gl/YW8w5m
  1. पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार 2 हजार कोटींची गुंतवणूक करणार, भारतासोबतच्या मैत्रीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाचा पुढाकार https://goo.gl/S7Yr5Z
  1. रत्नागिरीत भोंदू बाबा श्रीकृष्ण पाटीलच्या मठाला टाळं, रात्रीत पोलिसांकडून झाडाझडती, बाबाच्या अटकेनंतरही समर्थकांची मठात मोठी गर्दीhttps://goo.gl/zTRzgE
  1. गेल्या वर्षभरात 3 ते 4 वेळा दाऊद इब्राहिमशी संपर्क झाला, इक्बाल कासकरची ठाणे पोलिसांकडे कबुली, दाऊदची अंडरवर्ल्डवर अजूनही पकड असल्याचाही दावा https://goo.gl/5D75Xy
  1. सीबीआयच्या गळाला बडा मासा, मुंबईतील आयकर उपायुक्त जयपाल स्वामीला तब्बल 3 कोटींची लाच घेताना रंगेहाथ अटक https://goo.gl/bhHgJk 
  1. मोहालीत इंडियन एक्स्प्रेसचे माजी पत्रकार के.जे.सिंह यांची आईसह हत्या, घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, तपासासाठी एसआयटीची घोषणा http://abpmajha.abplive.in/
  1. उत्तराखंडमध्ये पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण करुन वर्दी फाडण्याचा प्रयत्न, मुलाला पोलिस स्टेशनमध्ये हजर केल्याने संताप, महिला न्यायाधीश जया पाठक यांचं निलंबन https://goo.gl/7EHy8P
  1. आम्ही देव नाही, ज्या गोष्टी फक्त देव करु शकतो, त्या आम्हाला सांगू नका, डासांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने पिटाळलं https://goo.gl/Na8A7m
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं क्रिकेटर अजिंक्य रहाणेला पत्र, 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होण्याचं आमंत्रण, रहाणेकडून मोदींचे आभार https://goo.gl/uqzgdr
  1. रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फोन आजपासून ग्राहकांच्या हाती, डिपॉझिट भरलेल्यांनाच आज मोबाईल मिळणार https://goo.gl/9B9Bpc 
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
Embed widget