एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 जून 2019 | शुक्रवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर, विरोधकांच्या आक्षेपामुळे विधेयक मांडण्यासाठी मतदान, विधेयक मांडण्याच्या बाजूने बहुमत  2. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभर निरोगी आरोग्याचा यज्ञ, नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस https://bit.ly/31LJvg7, रांचीत पंतप्रधान मोदी तर नागपुरात नितीन गडकरींची योगासनं  3. योगामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, योगदिनी रांची येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन 4. जमीन खरेदीदारांसाठी दिलासा, फसवणूक टाळण्यासाठी सातबाराचं अद्ययावत रुप लवकरच, न्यायप्रविष्ट खटल्यांचा उल्लेखही सातबारावर असणार  5. आरक्षण गेलं खड्ड्यात, पदवीपर्यंत मोफत शिक्षण द्या, खासदार संभाजीराजेंची ट्वीटद्वारे मागणी,  प्रतिष्ठीत कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे व्यथित  6. अकरावी प्रवेशावेळी आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या पाच विषयांचेच गुण ग्राह्य धरले जाणार, राज्य सरकारकडून परिपत्रकात सुधारणा  7. बेस्टच्या दर कपातीचा निर्णय लांबणीवर, स्वस्त प्रवासासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार  8. कर्मचाऱ्यांना हाताशी धरत बँक ऑफ इंडियाची 293 कोटींची फसवणूक, पुण्यात नीरव मोदीसारख्या प्रकरणाचा उलगडा, मुख्य आरोपीचं वर्षभरापूर्वीच निधन  9. बँकांवरील सशस्त्र दरोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीव मुठीत धरुन काम, बँकांची सुरक्षा वाढवण्याची बँक संघटनेची मागणी  10. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर अभिजीत बिचुकलेला अटक, चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांची कारवाई  MOVIE REVIEW | कबीर सिंह - बाणावर खोचलेल्या प्रेमाची गोष्ट  BLOG : 'खुशियां बाटनेसे बढती है।' एबीपी माझाच्या प्रतिनिधी शेफाली साधू यांचा ब्लॉग  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget