एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  21/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  21/11/2017

  1. मला फाशी नको, जन्मठेप द्या, कोपर्डी बलात्कारातील मुख्य आरोपीची मागणी, तर खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमे निर्दोष असल्याचा वकिलांचा दावा, उद्याच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष https://goo.gl/23ckQz
 
  1. गुंतवणूकदारांचे पैसे बुडवायला मी विजय मल्ल्या नाही, डी. एस. कुलकर्णींची प्रतिक्रिया, प्रत्येकाची पै अन् पै परत करण्याचं आश्वासन https://goo.gl/yRRYXv
 
  1. स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानाला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं नाव, कॅप्टन अमोल यादवांच्या घोषणेनंतर उलटसुलट प्रतिक्रिया https://goo.gl/KkVKSv
 
  1. भारताची गरुड झेप, दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश https://goo.gl/3yY5vi
 
  1. तिहेरी तलाकला कायदेशीर बंदीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील, हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याच्या हालचाली http://abpmajha.abplive.in/
 
  1. मुलींची खतना प्रथा अवैध घोषित करा, मुस्लीम महिलांची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी https://goo.gl/fDjSyJ
 
  1. रेल्वेचं फाटक उशीरा बंद झाल्याने ठाकुर्ली स्थानकात प्रवाशांचा जीव टांगणीला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल http://abpmajha.abplive.in/
 
  1. 2018 मध्ये पृथ्वी मोठ्या भूकंपांच्या मालिकेनं हादरणार, वैज्ञानिकांच्या इशाऱ्यानं खळबळ http://abpmajha.abplive.in/
 
  1. गुजरातमध्ये अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्याच गाडीचा विसर, मीडियाला चुकवण्याच्या नादात चुकून दुसऱ्याच्या गाडीत बसले https://goo.gl/Zeb1L9
 
  1. अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानची आर्थिक रसद, शिया बोर्डाच्या अध्यक्षांचा सनसनाटी आरोप http://abpmajha.abplive.in/
 
  1. पुण्यातील PMPML चे कंत्राटी बसचालक संपावर, प्रवाशांचे मोठे हाल, अचानक पुकारलेल्या संपामुळे पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे आक्रमक https://goo.gl/jAzUFY
 
  1. नाशकात कारमधील गर्भलिंग निदान चाचणी केंद्राने खळबळ, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून डॉ. तुषार पाटील यांचं शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटर सील https://goo.gl/qbnqMH
 
  1. मोदींकडे बोट दाखवलं तर हात तोडू, बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांचं वादग्रस्त विधान, चोहूबाजूंनी टीकेनंतर विधान मागे https://goo.gl/ro5M5t
 
  1. तुझं लग्न आहे, कसं वाटतंय?, टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवनच्या प्रश्नाला गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं हटके उत्तर https://goo.gl/pSC6gr
 
  1. संयमांचा बांध तुटल्यानं अभिनेत्री ऐश्वर्या रायची माध्यमांवर आगपाखड, मुंबईच्या सुश्रुषा रुग्णालयातील प्रकार कॅमेऱ्यात कैद http://abpmajha.abplive.in/
  BLOG : मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा विशेष ब्लॉग - मुंबईकर पदवीधरांनो, हे जाणून घ्या.... https://goo.gl/5aGc3z BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं https://goo.gl/SVC4xa मूड महाराष्ट्राचा : फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबद्दल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील तरुणांच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता, @abpmajhatv वर गुजरातचा रणसंग्राम : क्रिकेटचं मैदान ते राजकारणाचा आखाडा, हार्दिक पटेलचा प्रवास, पाहा आज रात्री 8.30 वाजता @abpmajhatv वर माझा विशेष : रुग्णालयांची दुकानदारी जीवघेणी ठरतेय?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget