एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 मार्च 2019 | गुरुवार
*‘एबीपी माझा’च्या वाचक-प्रेक्षकांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा*
- राज्यभरात धुलिवंदनाचा उत्साह, आबालवृद्ध रंगात रंगले, अनेकांचं नैसर्गिक रंगाला प्राधान्य, मनोहर पर्रिकरांच्या निधनामुळे गोव्यात मात्र शिमगोत्सव रद्द https://goo.gl/7pTSMV
- सांगलीचे वसंतदादा घराणं भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा, भाजपमध्ये जाण्याचा आमचा पिंड नाही, वसंतदादांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटलांचं स्पष्टीकरण https://goo.gl/XcKEoy
- काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, सुप्रिया सुळेंविरुद्ध तिकीट मिळणार असल्याचा बोलबाला, हर्षवर्धन पाटलांकडून मात्र इन्कार https://goo.gl/Wjg89y
- पालघरची लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हं, हितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडी'च्या उमेदवाराला माकपचा पाठिंबा https://goo.gl/pf8B7k
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक https://goo.gl/Q9Avsq
- दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार, स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार, मुंबईत राष्ट्रवादीची भाजपविरोधात पोस्टरबाजी https://goo.gl/VdXC4g
- निवडणूक लढवणार नाही, कुणाचा प्रचारही करणार नाही, अभिनेता सलमान खानचं ट्विटरवर स्पष्टीकरण, काँग्रेसकडून इंदूरमध्ये निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम https://goo.gl/3ZJf1Y
- आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांकडून सेल्फीसह हाय-हॅलोचे मेसेज, 'सी व्हिजिल' ॲप अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी https://goo.gl/DF4Q2A
- नक्षलवाद्यांकडून पोलिसांचा खबऱ्या समजून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या, चूक लक्षात आल्यावर कुटुंबीयांची माफी https://goo.gl/VPeiwH
- विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांची तारांबळ https://goo.gl/tzzsJR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धाराशिव
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement