एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/12/2017 1. मुंबईत पुन्हा काँग्रेस विरुद्ध मनसे राडा, मनसेकडून मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या संदीप देशपांडेंना अटक, 7-8 कार्यकर्ते ताब्यात https://goo.gl/CC5TZT 2. मनसेच्या भित्र्या, नपुंसक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला, संजय निरुपम आक्रमक https://goo.gl/gbxXh1 तर काँग्रेस कार्यकर्त्यांची मनसेविरोधात घोषणाबाजी, मनसेचे झेंडे जाळून कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध https://goo.gl/gbxXh1 3. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्र्यांची हजेरी, क्षीरसागर यांच्या भाजपप्रवेशाची जोरदार चर्चा https://goo.gl/DCWEaX 4. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांना चौकशी समितीची क्लीन चिट, आक्षेपार्ह संभाषणाची ऑडिओ टेप बनावट असल्याचा समितीचा अहवाल https://goo.gl/2nrn2J 5. उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, 16 पैकी एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपाचा महापौर, काँग्रेस आणि सपाला दणका https://goo.gl/cs68zv 6. नागपुरातील लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीची आत्महत्या, दुर्गेश बोकडेचा रायपूरच्या हॉटेलमध्ये गळफास https://goo.gl/tCUnM3 7. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोर्चासाठी राहुल गांधींना निमंत्रण, शरद पवारांना श्रेय मिळू नये म्हणून काँग्रेसची खेळी, तर आजपासून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल पदयात्रेला यवतमाळपासून सुरुवात http://abpmajha.abplive.in/live-tv 8. विविध योजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले तब्बल 151 चेक बाऊन्स, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर https://goo.gl/YbDjkv 9. पुण्यातील वारजे भागात इलेक्ट्रिक दुकानाला आग, आगीत एटीएमही जळून खाक, गेल्या 15 दिवसातील दुसरी घटना https://goo.gl/TihHv6 10. आजपासून रस्त्यावर येणाऱ्या नव्या चारचाकी वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक, केंद्र सरकारचा निर्णय, टोलच्या रांगेतून वाहनधारकांची सुटका होणार http://abpmajha.abplive.in/live-tv 11. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेची तारीख ठरली, भराडी देवीची यात्रा शनिवारी 27 जानेवारी 2018 रोजी https://goo.gl/5dfvxo 12. नवी मुंबईतील नेरुळमध्ये ‘दशक्रिया’ सिनेमा बघण्यास गेलेल्या प्रेक्षकांना ‘ज्युली टू’चं तिकीट, मराठी सिनेमांची कमाई हिंदी चित्रपटांना? https://goo.gl/apGJ2e 13. पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलच्या मृत्यूची अफवा, सोशल मीडियावर अफवांचं पीक, वैतागलेल्या अकमलकडून अफवांचं खंडन https://goo.gl/DSvk6U 14. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात, ‘धडक’च्या पहिल्या शॉटचे फोटो समोर https://goo.gl/zEzjn5 15. बिग बॉसचं लोणावळ्यातील शूटिंग बंद होण्याची चिन्हं, चित्रीकरणाचा परवाना रद्द करावा, लोणावळा नगर परिषदेच्या चौकशी समितीची शिफारस https://goo.gl/xjquF6 एबीपी माझाची #ब्लॉगमाझा स्पर्धा 2017, तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://goo.gl/L8AjKc माझा विशेष : मनसेचा गनिमी कावा की हा षंढ हल्ला? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांची ब्लॉग मालिका - #जिभेचे_चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 https://goo.gl/1HW9qb बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेची भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
कोल्हापुरात जागावाटपात भाजपच मोठा भाऊ, 29 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप, दोन जागांवर रस्सीखेच सुरुच; सांगलीत तिन्ही पक्षांकडून 'एकला चलो रे'
Embed widget