एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19.04.2018
- शेतकऱ्यांसाठी यंदाचं वर्ष सर्वसाधारण, भेंडवळच्या भविष्यवाणीने शेतकरी सुखावला, तर राजाही कायम राहण्याचं भाकित https://goo.gl/EMZu4Y
- हापूस ना रत्नागिरीचा, ना देवगडचा; तो तर अख्ख्या कोकणाचा, पेटंट कार्यालयाकडून रत्नागिरी-देवगडची निराशा http://abpmajha.abplive.in/live-tv
- ‘नीट’ परीक्षेसाठी ड्रेसकोड जारी; हाफ स्लीव्ह्ज शर्टची सक्ती, तर बेल्ट, शूज, घड्याळालाही बंदी https://goo.gl/ha61aQ
- ऐरोली आणि मुलुंडचे दोन टोल भरण्यापासून वाहनचालकांची सुटका, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, मुंब्रा बायपासच्या कामामुळे ठाण्यात येणाऱ्यांसाठी केवळ एकच टोल http://abpmajha.abplive.in/
- अनेकांची दुकानं बंद झाल्यानं जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, नितीन गडकरींचा विरोधकांवर हल्लाबोल, तर मराठवाड्याला एक लाख कोटींचा निधी जाहीर https://goo.gl/ny7RUZ
- न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच, मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली goo.gl/7RGZmy
- रत्नागिरीचे शिवसेना आमदार राजन साळवींना अटक, नाणार प्रकल्पाविरोधी आंदोलन केल्याने कारवाई http://abpmajha.abplive.in/live-tv
- दानवाच्या वधासाठी अर्जुनालाच हाती बाण घ्यावा लागतो, रावसाहेब दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्जुन खोतकरांची तयारी https://goo.gl/5QhdtM
- 9. नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा सुरु, शुक्रवारपासून नियमित वेळापत्रक https://gl/vpjH8X
- नाशकात मोकाट गायींचा वृद्धेवर हल्ला, मॉर्निंग वॉकला गेलेली महिला गंभीर जखमी, मोकाट गायींचा बंदोबस्त करण्याची मागणी http://abpmajha.abplive.in/
- 11. पाणी प्रश्नावरुन शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोरच विष घेतलं, परभणीच्या मानवतमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु http://abpmajha.abplive.in/live-tv
- असीमानंदांची निर्दोष मुक्तता करणाऱ्या हैदराबादच्या न्यायाधीशांचा राजीनामा नामंजूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचा निर्णय, 15 दिवसांची सुट्टीही रद्द https://goo.gl/9SpNk4
- एटीएममधून पैसे काढणं महागणार, पाचपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्याचा ट्रान्झॅक्शन चार्ज 20 रुपयांवर https://goo.gl/ZJgars
- आयटी रिटर्न्स भरताना चुकीची माहिती दिल्यास दंड किंवा तुरुंगवारी, आयकर विभागाचा सावधानतेचा इशारा https://goo.gl/4hQiGE
- रिझर्व्ह बँकेकडून सिटी को-ऑप बँकेवर निर्बंध, 6 महिन्यात केवळ 1 हजार रुपयेच काढण्याची मुभा! https://goo.gl/YAhTCr
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement