एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19.03.2018
- आर्थिक वर्ष संपत आलं तरी निधी खर्च का नाही? कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांचं कृषी आयुक्तांना खरमरीत पत्र, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश https://goo.gl/abjkfK
- मुंबईत ओला-उबर चालकांचं आंदोलन, कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध https://goo.gl/B3DbsB
- कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा कट एल्गार परिषदेत शिजला, भिडे गुरुजींचा आरोप https://goo.gl/t66Nks मिलिंद एकबोटेंना पुणे न्यायालयाबाहेर काळं फासण्याचा प्रयत्न https://goo.gl/NzqW8H
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलबंदी संदर्भात विचार करुन भूमिका स्पष्ट करा, मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला 3 आठवड्यांची मुदत https://goo.gl/FL8NGZ
- वसईतल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी तहसीलदार कार्यालयात मनसेचा ठिय्या, डोंगर सपाट करुन परप्रांतियांच्या अनधिकृत झोपडपट्ट्या https://goo.gl/fnNvQe
- राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावं, आशिष शेलारांचा खोचक सल्ला https://goo.gl/svTgrK राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंच्या अनेक मुद्द्यांना पाठिंबा https://goo.gl/zaAn82
- एनडीएला रामराम ठोकणारे राजू शेट्टी यूपीएच्या वाटेवर, दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशी भेट https://goo.gl/ZCq4bC
- म्हाडामार्फत राबवल्या जाणाऱ्या SRA योजनाही ‘रेरा’ अंतर्गत आणणार, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांची घोषणा https://goo.gl/kJzamb
- अरविंद केजरीवालांकडून नितीन गडकरींची माफी, कपिल सिब्बलांच्या मुलाचीही मनधरणी, गडकरींकडून अब्रूनुकसानीचा खटला मागे https://goo.gl/P5dPqm
- चारा घोटाळ्यातील चौथ्या खटल्यातही लालूप्रसाद यादव दोषी, सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध http://abpmajha.abplive.in/
- लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब, सरकार अविश्वासाला सामोरं जाण्यास तयार, राजनाथ सिंहांचं स्पष्टीकरण http://abpmajha.abplive.in/live-tv
- मंगळसूत्र, टिकली, साडी नेसून टीडीपीचे खासदार शिवाप्रसाद संसदेत, आंध्रला विशेष राज्याच्या दर्जाबाबत संसदेत आंदोलन https://goo.gl/L88YDP
- अहमदाबादमध्ये रस्त्यानं निमूटपणे चालणारा वळू अचानक हिंसक, महिलेला हवेत भिरकावलं, थरार सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/LjJsG6
- रशियाची सूत्रं पुन्हा व्लादिमीर पुतीन यांच्या हाती, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकहाती विजय https://goo.gl/xj8spp
- तिरंगी मालिकेत अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून विजेतेपद भारताच्या खिशात, दिनेश कार्तिकवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव https://goo.gl/wy2p4G
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement