एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 सप्टेंबर 2019 | बुधवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 सप्टेंबर 2019 | बुधवार*
1. आगामी निवडणुका ईव्हीएमवरच, मुंबईत राजकीय शिष्टमंडळाला निवडणूक आयोगाची माहिती, दोन दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता https://bit.ly/2kHpo27
2. शिवसेनेला 144 जागा न मिळाल्यास युती तुटणार, शिवसेना नेते दिवाकर रावते यांचे एबीपी माझाच्या ‘तोंडी परीक्षा’ कार्यक्रमात संकेत https://bit.ly/2mi1bQ5
3. 20 सप्टेंबरला विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी, तर बीडमधील उमेदवाऱ्या घोषित करत राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, धनंजय मुंडेंसह पाच जणांच्या नावांची घोषणा https://bit.ly/2kPGbQr
4. सत्तेशिवाय राहणं शक्य नसणारे पक्ष सोडून गेले, एबीपी माझाच्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य https://bit.ly/2lVzXi8
5. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकमधून विधानसभेचं रणशिंग फुंकणार, भाजपकडून जय्यत तयारी, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचाही समारोप https://bit.ly/2mmPZBY
6. आरेतील मेट्रो कारशेड आणि कोस्टल रोडबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका का? कोळी बांधवांचा सवाल https://bit.ly/2ksGbWw तर आरे प्रकरणात मेट्रो अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटं बोलायला लावत असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप https://bit.ly/2kQ6qWZ
7. स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती, उद्धव ठाकरे यांचं मुंबईमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात वक्तव्य https://bit.ly/2kSwIrv
8. लातूर, अंबाजोगाईवर दुष्काळाचं सावट, मांजरा धरण कोरडं, येत्या एक ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा बंद, आता टँकरवर मदार https://bit.ly/2mgvh6z
9. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, दिवाळीनिमित्त 78 दिवसांचा बोनस, 11 लाख कर्मचाऱ्यांना फायदा https://bit.ly/2mkVAIR
10. विनेश फोगाटनं ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं, जागतिक कुस्ती स्पर्धेत अमेरिकेच्या सारा एनवर मात करुन कोटा मिळवला https://bit.ly/2lSLAX7
*तोंडी परीक्षा* - शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
भविष्य
राजकारण
Advertisement