एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2019 | बुधवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 ऑक्टोबर 2019 | बुधवार
- अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाची बहुप्रतिक्षीत सुनावणी अखेर पूर्ण, 15 नोव्हेंबरच्या आत अंतिम निर्णय येणार, ऐतिहासिक निर्णयाकडे देशवासियांचं लक्ष https://bit.ly/2VKuaKh
- देशाच्या भावनेला विरोधक समजून घेत नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी 10-10 जागा मिळतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, मोदींच्या राज्यात तीन सभा https://bit.ly/2oDaJHc
- 13 वर्ष मंत्री असतानाही विकास केला नाही तर बांगड्या भरा, बबनराव पाचपुतेंवर शरद पवारांचा हल्लाबोल, तर जयदत्त क्षीरसागरांवरही जहरी टीका https://bit.ly/2MjXh3X
- शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर प्रचारसभेदरम्यान चाकूहल्ला, कळंब तालुक्यातल्या नायगाव पाडोळी गावातली घटना, हल्ल्याचं कारण अस्पष्ट https://bit.ly/2MQlEFg
- रविकांत तुपकरांचा यू-टर्न, राजू शेट्टींच्या उपस्थितीत पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश, अवघ्या 18 दिवसांत सदाभाऊ खोतांना सोडलं https://bit.ly/2IV2dKq
- वाहन तपासले म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा संताप, वर्ध्यात कर्मचाऱ्यांवर आगपाखड https://bit.ly/2OP6nax
- पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तीन खातेदारांचा मृत्यू, खातेधारकांचा रोष वाढला, बँकेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी https://bit.ly/2VNScDT
- दहावी, बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान, तर दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च 2020 दरम्यान होणार https://bit.ly/2OVyMf1
- मतदानाच्या पूर्वसंध्येला राज्यात पावसाचं सावट, 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान वादळी पावसाचा अंदाज, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवण्याचं आवाहन https://bit.ly/2Bfff17
- रेडमी नोट 8 प्रो भारतात लॉन्च, 64 जीबी 14,999 रुपये तर 128 जीबी फोनची किंमत 17,999 रुपये https://bit.ly/2MKw3CC
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement