एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/10/2017
- राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी, सुमारे 4 हजार ग्रामपंचायतींसाठी मतदान https://goo.gl/qJCrPg
- निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत कर्जमाफीचे पैसे जमा होण्याची शक्यता, मात्र उर्वरित शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार https://gl/S8YxeC
- कीटकनाशक फवारणी करणाऱ्या 36 शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही मुख्यमंत्र्यांची पाठ, अशोक चव्हाणांचा आरोप, काँग्रेसचा यवतमाळमध्ये महामोर्चा https://gl/cUunEd
- अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गुजरातमध्ये 3 तास बैठक, नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत चर्चा https://goo.gl/BZdmtr
- राज ठाकरे थेट राज्यातील मनसे नगरसेवकांशी संवाद साधणार, लवकरच ठाणे, नाशिक, पुणे दौरा काढणार https://gl/CFvVVd
- कोपर्डी बलात्काराचा निकाल 1 जानेवारीपर्यंत लावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, सुप्रिया सुळेंचा इशारा https://gl/TV3wCV
- औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गोंधळ, MIM नगरसेवकांची सुरक्षा रक्षकाला मारहाण, 2 नगरसेवक कायमचे निलंबित https://gl/Cy6qSo
- दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, तर भाऊबीजेला मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप https://gl/kQSHtR
- सैन्य भरतीच्या अफवेने नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये गर्दी, तरुणांना मनस्ताप https://gl/UE1zTd
- नागपुरात बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली, वडिलांची हत्या करुन मुलगी-जावई पसार झाल्याचा संशय https://gl/Po3NFf
- ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग, यूपीतील भाजप आमदार संगीत सोम यांचं वक्तव्य, तर ओवेसींचा संगीत सोम यांच्यावर पलटवार https://gl/Qi1UKi
- सारा तेंडुलकरच्या नावे फेक अकाऊंट, शरद पवारांवर टीका, तर सारा-अर्जुनचे कोणतेही ट्विटर अकाऊंट नाही, सचिनचं स्पष्टीकरण https://gl/xvMS3B
- पाकिस्तानचा मोहम्मद आमीर जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक, अभिनेता आमीर खानच्या प्रश्नावर विराट कोहलीचं उत्तर https://gl/D1HvhD
- सोमालियाची राजधानी मोगादिशूत दहशतवादी हल्ला, भीषण स्फोटात तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी
- नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपम खेर यांची पुण्यातील FTII मध्ये सरप्राईज एण्ट्री, कॅम्पसमध्ये फेरफटका, विद्यार्थ्यांसोबत मेसमध्ये जेवण https://gl/SXDAgv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
Advertisement