एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/10/ 2017
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/10/ 2017
- मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेसोबत, मास्टरस्ट्रोकमुळे भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग, 3 कोटीत नगरसेवक फोडल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप https://goo.gl/zFp935
- दगाफटका योग्य नाही, साथ सोडणाऱ्या नगरसेवकांवर राज ठाकरेंचा संताप https://goo.gl/UQsvAL तर मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण? https://goo.gl/oUgXUP
- मनसे नगरसेवकांच्या फोडाफोडीनंतर गटनोंदणीचा गोंधळ टाळण्यासाठी मुंबई महापालिकेची सर्व दारं बंद, शिवसेनेकडून मॉकड्रीलचं कारण पुढे https://goo.gl/3hcr5k
- शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या, मात्र स्थानिक नेत्याने रोखलं, भांडुप पोटनिवडणुकीत फटका https://goo.gl/7o4x6d
- नांदेड महापालिकेत भाजपचा विजयरथ अशोक चव्हाणांनी रोखला, 'सामना'तून चव्हाणांचं कौतुक, भाजपवर जोदार टीकास्त्र https://goo.gl/xt9o7U
- मुलावरील आरोपांवर अमित शाह यांनी अखेर मौन सोडलं, जय शाहने भ्रष्टाचार केला नाही, काँग्रेसने पुरावे द्यावेत, शाहांचं आव्हान https://goo.gl/dh5LDb
- परभणीच्या जवानाची पत्नी अरुणाचल प्रदेशमधून 22 दिवसांपासून बेपत्ता, माझ्या आईला शोधून द्या, चिमुकल्याची सरकारला आर्त हाक https://goo.gl/r3bAXf
- औरंगाबादेत पंकजा मुंडेंच्या पतीच्या कारखान्यातून दूषित पाणी सोडल्याचा आरोप, दुर्गंधी आणि आजारांमुळे स्थानिक हैराण https://goo.gl/36u1iD
- मुंबई-गोवा हाययेवर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, सात गंभीर, रायगडच्या पार्ले गावातील दुर्दैवी घटना https://goo.gl/3MCTdj
- वैद्यकीय अहवालानंतर अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी नाही, कायद्यासमोर मुंबई हायकोर्टही हतबल https://goo.gl/go6acV
- पुण्यातील पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय, 8.33 टक्के बोनस आणि सानुग्रह अनुदान कामगारांना देणार http://abpmajha.abplive.in/live-tv/
- कोल्हापुरात नैसर्गिक प्रसुतीने पाच किलोच्या बाळाचा जन्म, राज्यातील सर्वात वजनदार बाळ असल्याचा डॉक्टरांचा दावा https://goo.gl/DeKyQP
- सर्वाधिक उपासमारी असलेल्या देशांच्या यादीत भारत 100 व्या स्थानावर; भारतात बांगलादेश, नेपाळपेक्षा जास्त कुपोषण, ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल https://goo.gl/6FjDHC
- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज निर्णायक सामना, हैदराबादमध्ये ट्वेन्टी-20 मालिकेचा फैसला, आजचा सामना जिंकून 70 वर्षात नवा विक्रम रचण्याची भारताला संधी ! https://goo.gl/8Nx1vp
- कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे लीगला आयसीसीची मान्यता, आता कसोटी क्रिकेटमध्येही सर्व संघ एकत्र खेळणार https://goo.gl/2KAQNq
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement