एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 मे 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 जागांसाठी मतदान, सायंकाळी सहा वाजेपर्यंत देशभरात 59.70 टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान https://bit.ly/30d7DY6
2. राज्य सरकारने येत्या दोन दिवसांत मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा https://bit.ly/2HgwhP3
3. मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही, साताऱ्यातील दुष्काळ दौऱ्यादरम्यान शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला https://bit.ly/2WDSQ6N
4. मुंबई आणि चेन्नई आयपीएलच्या अंतिम फेरीत आमनेसामने, हैदराबादच्या मैदानात महामुकाबला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला https://bit.ly/2HdMaqG
5. मुंबई विमानतळावर गाजियाबादच्या तरुणाची आत्महत्या, नातेवाईंकांसमोर सहाव्या मजल्यावरुन उडी, आत्महत्येचं कारण अस्पष्ट https://bit.ly/2W63k1T
6. दादरमधील पोलीस कॉलनीतील आगीत 15 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलीनं आत्महत्या केल्याचा संशय, पोलीस तपास सुरु https://bit.ly/2LDSqMK
7. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा, बाळाचं व्यंग गर्भात असताना ओळखलं नाही, चिमुकलीच्या पालकांची तक्रार
https://bit.ly/2VlspkE
8. पिंपरी-चिंचवडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विवाहितेने घरगुती वादातून स्वतःला पेटवून घेतले, डॉक्टर पतीदेखील 20 टक्के भाजला https://bit.ly/2WMla6M
9. पुण्यात हेल्मेटसक्तीनंतर अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात घट, प्रबोधनाने आकडा नियंत्रणात आणण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न https://bit.ly/2HmrNpV
10. कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु, कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्या दिवशी 15 दिवसांचं बुकिंग फुल https://bit.ly/2He4JK8 माझा विशेष : कुणी बायको बणतं का, बायको? रात्री 9.15 वाजता, एबीपी माझावर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRKअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement