एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 10/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 10/08/2018*  
  1. मुंबईत औषधातून विषबाधा झाल्याने 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, 139 बाधित विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार, गोवंडीमधल्या महापालिका शाळेतील धक्कादायक प्रकार https://goo.gl/5SfjqM
 
  1. नालासोपाऱ्यात 'सनातन' साधकाच्या घरी स्फोटकांचा साठा, ATS च्या कारवाईत वैभव राऊतसह तिघांना बेड्या, 8 देशी बॉम्ब हस्तगत, तो आमचा साधक नसल्याचं सनातचं स्पष्टीकरण https://goo.gl/pL7PMF
 
  1. औरंगाबादमधील तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी, 15 ऑगस्टपासून एकवेळ चूलबंद आंदोलन https://goo.gl/XkDwyB तर तोडफोड करणाऱ्यांना पकडून देऊ, मराठा समन्वयक समितीचं आश्वासन https://goo.gl/vuo9pR
 
  1. महाराष्ट्र बंददरम्यान पुण्यातील तोडफोडप्रकरणी 81 जणांवर गुन्हा, आंदोलकांच्या नावाची यादी प्रसिद्ध https://goo.gl/43Vpd7 तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणाऱ्या 150 ते 175 आंदोलकांवरही गुन्हा https://goo.gl/qF3RXH
 
  1. आंदोलनांदरम्यान होणाऱ्या तोडफोडीच्या घटना चिंताजनक, कायद्यातील सुधारणेसाठी आता सरकारची वाट पाहणार नाही, सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल https://goo.gl/LXFFhn
 
  1. रामानेही सीतेला सोडलं होतं, तिहेरी तलाकवर बोलताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य, टीकेनंतर सारवासारव https://goo.gl/AN3X7F
 
  1. उपसभापती निवडणुकीत यूपीए उमेदवार बीके हरीप्रसाद यांच्यावर टिप्पणी, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य राज्यसभेच्या कामकाजातून वगळण्याची वेळ https://goo.gl/o25zd7
 
  1. मुंबईत मध्य रेल्वेच्या मोटरमनचा ओव्हरटाईम करण्यास नकार, लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम, मोटरमन संघटना आणि रेल्वे प्रशासनामध्ये सकारात्मक चर्चा, लवकरच तोडगा निघण्याची शक्यता https://goo.gl/ehbryQ
 
  1. केरळला पावसाचा तडाखा, 22 जणांचा मृत्यू, एनडीआरएफच्या पथकाकडून मदत आणि बचावकार्य, आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी https://goo.gl/rA2wVc
 
  1. इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत अवघ्या 11 धावात भारताचे दोन फलंदाज तंबूत, पहिला दिवस वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीही पावसाचा खेळ https://abpmajha.abplive.in/
  *माझा विशेष*: आंदोलन, संपामुळे उद्योग विश्वाची नाराजी महाराष्ट्राला परवडेल? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive       *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Devendra Fadnavis and PM Modi: दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget