एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 मे 2019 | शुक्रवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षणप्रकरणी विद्यार्थी आक्रमक, तर विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन https://bit.ly/2Jd0rpU 2. व्हर्जिनिटी टेस्ट अशास्त्रीय ठरवत राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळणार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय, असा निर्णय घेणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य https://bit.ly/2HhwYr9 3. दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत 'जाणता राजा' किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावं, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान https://bit.ly/2Hc69G8 4. 'धरण उशाला आणि कोरड घशाला', पालघरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई https://bit.ly/2YnpmKR 5. इंडियाज डिव्हायडर इन चीफ, टाईम मासिकाची पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपमा, मासिकाच्या कव्हर स्टोरीवरुन वादंग https://bit.ly/2Hf4D4N 6. आयएनएस सुमित्रावर पंतप्रधान मोदींची अभिनेता अक्षय कुमारसोबत सैर, मोदींच्या राजीव गांधींवरील आरोपानंतर काँग्रेसचं प्रत्युत्तर https://bit.ly/2vSX8v2 7. मेरा टाईम आएगा, राजीव गांधींवरील आरोपांवर प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं मोदींना सणसणीत उत्तर, वाड्रा मुंबादेवी चरणी https://bit.ly/30jfaF4 8. कल्याणच्या सर्वोदय मॉलमधल्या मल्टिप्लेक्समधील समोशात कपडा, मनसे कार्यकर्त्यांनी विक्रेत्यालाच समोसा खिलवला https://bit.ly/30cX9Z4 9. लग्नाच्या आदल्या दिवशी प्रियकराच्या मदतीने भावी पत्नीकडूनच नवरदेवाचा खून, भंडाऱ्यातील हत्येचा उलगडा https://bit.ly/2PTdH3e 10. आयपीएलच्या फायनलच्या तिकीटासाठी आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स भिडणार, महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंतमधलं द्वंद्व पाहण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता https://bit.ly/2PZ6X43 यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा























