एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 जून 2019 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 जून 2019 | शनिवार
- एव्हिएशन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीकडून नोटीस, 6 जूनला होणार चौकशी, गोंदियातील सभेत मोदींनी दिलेले कारवाईचे संकेत https://bit.ly/30Zxsv7
- विधानसभेच्या प्रस्तावित जागावाटपात राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही, 2009 चा फॉर्म्युला मान्य नसल्याचा दावा, महिला आणि तरुणांना संधी https://bit.ly/2wySCCl
- काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम, राहुल गांधी दूरदर्शी असल्याची सोनिया गांधींची स्तुतीसुमनं https://bit.ly/2XidjhT
- शिवसेनेच्याच माजी आमदाराने चंद्रकांत खैरेंना पाडलं, रावसाहेब दानवेंनी जावयाला मदत केली नाही, चंद्रकांत पाटलांचं 'एबीपी माझा'वर वक्तव्य https://bit.ly/2QLBMK5
- संसदेचे अधिवेशन 17 जूनपासून, 19 जून रोजी नव्या लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती होण्याची शक्यता, तर 5 जुलै रोजी अर्थसंकल्प मांडणार https://bit.ly/2WBSAbw
- यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊस, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद साबळेंचा अंदाज, जून, जुलै, ऑगस्टमध्ये पावसात खंड पडण्याचंही भाकीत https://abpmajha.abplive.in/
- बेरोजगारीचा 45 वर्षातला उच्चांक, नवनिर्वाचित मंत्र्यांनी पदभार स्वीकारताच आकडेवारी जाहीर, मोदी सरकारपुढे बेरोजगारीचं मोठं आव्हान https://bit.ly/2HQeHTE
- इडली-चटणीसाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर, बोरिवली स्थानकावरील व्हिडीओ व्हायरल, विक्रेता पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/2MxfJZ8
- माझाच्या बातमीनंतर जालन्याच्या घसनसावंगीचे पोलिस आता सिनेमातही गाणार, अमेय खोपकर आणि अवधूत गुप्ते देणार सिनेमात गाण्याची संधी https://bit.ly/2QFVxme
- अमेरिकेकडून भारताला व्यापारासाठी दिलेली प्रोत्साहन योजना 5 जूनपासून बंद, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय https://bit.ly/2HQorxe
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement