एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 08/07/2017

1.  ‘समृद्धीसाठी जबरदस्ती कराल तर तुमच्या कुटुंबासह स्वत:ला संपवू’, शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांना धमकी, नाशकातील बैठकीत दरपत्रकाची होळी https://goo.gl/ZZRhWU 2. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी, भाजपा-शिवसेनेचा कारभार म्हणजे सावळा गोंधळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची सरकारवर टीका http://abpmajha.abplive.in/ 3.  इंदू सरकार न दाखवता रिलीज केला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, राधाकृष्ण विखेंचा सरकारला इशारा, इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप   http://abpmajha.abplive.in/ 4. औरंगाबादमध्ये रेल्वेखाली येऊनही चिमुकल्याचा जीव वाचला, तर मुंबईत धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न तरूणाच्या जीवावर https://goo.gl/nmfhfN https://goo.gl/dfdKTh 5. ‘अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याचा पश्चाताप नाही, मच्छीमारांसाठी हसत हसत तुरुंगात जायला तयार, माझ्यावर कारवाई करुन शिवसेनेकडून मच्छीमारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न’,  काँग्रेस आमदार नितेश राणेंचा आरोप http://abpmajha.abplive.in/ 6.  जूनमध्ये जोरदार बरसणाऱ्या पावसाची जुलैमध्ये दडी, मराठवाड्यावर दुबार पेरणीचं संकट, तर विदर्भात फक्त 11 टक्के पाणीसाठा https://goo.gl/dQMYbt 7.  भंडाऱ्यात झोप लागल्यानं पहिलीतला विद्यार्थी वर्गातच अडकला, अखेर 4 तासांनी चिमुकल्याची सुटका http://abpmajha.abplive.in/ 8. क्षुल्लक वादातून येरवडा जेलमध्ये एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याची दगडाने ठेचून हत्या, कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर https://goo.gl/jV7t2F 9.  मुंबईतील भांडुपमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपी अटकेत एकजण फरार https://goo.gl/YkE8DU 10. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चालकाच्या वेशातील लुटारूंची दहशत, मुंबईतल्या प्रवाशाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, महिनाभरातली दुसरी घटना https://goo.gl/43wDbm 11. सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासूनच मिळणार, मुख्यमंत्र्यांचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन, सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप मागे https://goo.gl/gzRk5k 12. छत्तीसगडच्या दंतेवाड्यात विकासाचे तीनतेरा, रस्ताच नसल्यानं दोरीवरुन जीवघेणा प्रवास http://abpmajha.abplive.in/india 13. काकड आरतीनं शिर्डीत 3 दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, भक्ताकडून 2 किलोच्या सोन्याच्या पादुका अर्पण https://goo.gl/muzKph 14.  लवकरच स्मॉल स्क्रीनवर दादा कोंडकेंच्या चित्रपटांची मेजवानी, 15 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर माणिक मोरेंना दादांच्या 17 चित्रपटांचे राईट्स https://goo.gl/w7CGQk 15. चीनमध्ये आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमाचा बोलबाला, ‘धाकड’ गाण्यावरचा डान्स व्हायरल https://goo.gl/sV7GMw माझा कट्टा - वऱ्हाड ते वारी... अभिनेता संदीप पाठकशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Winter Session 2024: सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवारABP Majha Headlines : 10 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सHitendra Thakur Palghar VVPAT :  व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूरSharad Pawar Meets Baba Adhav Pune : बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन; शरद पवार भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Winter Session 2024: सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Embed widget