एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 एप्रिल 2019 | रविवार

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 एप्रिल 2019 | रविवार*
  1. भिडे गुरुजी वडीलधारे, कोरेगाव भीमाच्या घटनेदिवशी ते तिथे नव्हते, खासदार उदयनराजेंचा एबीपी माझा कट्ट्यावर दावा https://bit.ly/2G5OoIb
 
  1. मनसेचं इंजिन बंद पडलं म्हणून दुसऱ्यांसाठी प्रचार, विनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला, गोपाळ शेट्टी आणि सुभाष देसाई यांचंही टीकास्त्र https://bit.ly/2FThc5i
 
  1. सेन्सॉर बोर्डाने 'मोदी' सिनेमाला विशेष सूट दिल्याचा मनसेचा आरोप, सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष प्रसून जोशींच्या राजीनाम्याची मागणी https://bit.ly/2U336U2
 
  1. ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त विधान, निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2UlSfcW
 
  1. बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता, नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला https://bit.ly/2Vsja3f
 
  1. उर्मिला मातोंडकरविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार, हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा भाजप नेते सुरेश नखुआ यांचा आरोप https://bit.ly/2FYQDeO
 
  1. सुभाष भामरेंना पाडण्यासाठी नाही तर स्वत: जिंकण्यासाठीच धुळे लोकसभा निवडणूक लढवणार, आमदार अनिल गोटेंचा निर्धार https://bit.ly/2IhyNXj
 
  1. भाजपचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार, जाहीरनाम्यात राम मंदिरासह, 370 कलम रद्द करण्याची घोषणा होण्याची शक्यता https://bit.ly/2WQFCmI
 
  1. रिकाम्या खुर्च्यांचे फोटो घेणाऱ्या छायाचित्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण, तामिळनाडूमधील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/2KhiBrG
 
  1. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढण्याच्या वादातून पोलिसाला बेदम मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2OTttLc
  *मूड देशाचा* : ओपिनियन पोल 2019, एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे, पाहा सायं 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत, एबीपी माझावर *BLOG* : लोकसभेचा प्रचार करुन राज ठाकरेंची विधानसभेसाठी फिल्डिंग, एबीपी माझाचे प्रतिनिधी योगेश बनकर यांचा ब्लॉग  https://bit.ly/2OWUyNt *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget