एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05.12.2017
- ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, मुंबईचा धोका टळला, राज्यभरातील बोटी देवगडच्या बंदरात आश्रयाला https://goo.gl/XKcvCD
- ओखी वादळामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या मार्गात अडथळा, भीमसैनिकांचा निर्धार मात्र कायम, अर्नाळा-नाशकातही मोठं नुकसान https://goo.gl/XKcvCD
- समुद्रातील उधाणामुळे जाळी, दोरी, शिसे वाहून गेल्याने सिंधुदुर्गात मच्छिमारांचं लाखोंचं नुकसान, तर वेंगुर्ल्यात आठ नौका बुडाल्या https://goo.gl/XKcvCD
- घरातील वृद्ध महिलांमुळेच सुख मिळत नसल्याचा भ्रम, नाशकात आई-सासूचा नरबळी देणाऱ्या 11 आरोपींना जन्मठेप https://goo.gl/sXjfn5
- नवी मुंबईतून दीड वर्षांपासून बेपत्ता पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रेंना मारहाण झालेला व्हिडिओ ‘माझा’च्या हाती, अभय कुरुंदकरांवरचा संशय आणखी बळावला https://goo.gl/sLZ9JN
- मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, चिपळूणजवळच्या कामथे गावात एसटीला अपघात झाल्याने परिणाम http://abpmajha.abplive.in/live-tv/
- यशवंत सिन्हा-नाना पटोलेंच्या हातमिळवणीने सरकारची डोकेदुखी वाढली, शेतकऱ्यांसाठी अकोला पोलिस मुख्यालयात ठिय्या https://goo.gl/ir7TKg
- झेलम एक्स्प्रेसमधील प्रवाशांची लूट, अहमदनगरमध्ये खिडकीतून हात घालून ऐवजाची चोरी https://goo.gl/yUtTQS
- पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं, महागाईची टक्केवारी चुकल्याचं समजताच ट्वीट डिलीट https://goo.gl/bRWWo3
- गुजरात विधानसभा निवडणूक ओपिनियन पोल – भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, पाहा संपूर्ण आकडेवारी https://goo.gl/gA87zS
- भारतीय सैन्याकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा बदला, सर्व दहशतवाद्यांचा खात्मा https://goo.gl/dHm466
- अयोध्या राम मंदिराची सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी, 2019 च्या निवडणुकीनंतर सुनावणी ठेवण्याची मागणी फेटाळली, सर्व पक्षकारांना कागदपत्रं जमा करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश http://abpmajha.abplive.in/
- ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनाला बॉलिवूडकरांची गर्दी https://goo.gl/KKHf8V
- क्रिकेटच्या मैदानात महाराष्ट्राच्या बिली बाऊडनचा बोलबाला, अंपायर शंकर धोत्रेच्या व्हिडिओवर उड्या, ‘माझा’चा स्पेशल रिपोर्ट https://www.youtube.com/abpmajhalive
- दिल्ली कसोटीत टीम इंडियासाठी विजयाचं दार किलकिलं; 410 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची तीन बाद 31 अशी घसरगुंडी https://goo.gl/yh5nrv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement