एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/06/2017
- शेतकऱ्यांच्या संपाला राजकीय वळण, कोअर कमिटी आणि स्थानिक आमने-सामने, संपावरुन गटबाजी चव्हाट्यावर https://goo.gl/cxUB2j
- 'माझा बळीचा बकरा झाला', जयाजी सूर्यवंशी यांची ‘माझा’वर प्रतिक्रिया, शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे संप पुन्हा सुरु, सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/SzLBJ1
- शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, अल्पभूधारकांना कर्जमाफी https://goo.gl/Llw4UF
- नाशिक जिल्ह्यात संपाचं सत्र सुरुच, टोमॅटो आणि दूधही रस्त्यावर, चर्चेला आलेल्या भाजप नेत्यांचीही हकालपट्टी https://goo.gl/RaUdDO
- तिसऱ्या दिवशीही बाजारात शुकशुकाट, भाज्यांची आवक घटल्यानं दर कडाडले, संधीसाधू व्यापाऱ्यांकडून लूट abpmajha.abplive.in/live-tv/
- शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न, तालुका आणि विविध स्तरावर संनियंत्रण कक्षाची स्थापना https://goo.gl/zXkhqh
- एसटीतून भाज्या, दूध, फळांची वाहतूक करण्यास बंदी, आंदोलकांकडून बसचं नुकसान होऊ नये यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय https://goo.gl/Vvrp2C
- अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय स्वागतार्ह, राज्याच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया https://goo.gl/PfCwz9
- 'जय महाराष्ट्र' लिहिलेल्या एसटीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरवर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा, मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट https://goo.gl/TbI59a
- जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तुकडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद, तर 5 जवान जखमी, दहशतवाद्यांचा शोध सुरु https://goo.gl/k6Gaej
- मराठी माणसाचा अटकेपार झेंडा, मालवणचे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदावर विराजमान, गावकऱ्यांचं जोरदार सेलिब्रेशन https://goo.gl/8mYhb2
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रशियातील गुंतवणूकदारांना निमंत्रण, 'भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था,' मेक इन इंडियासाठी मोदींचे जोरदार प्रयत्न https://goo.gl/MIYhTS
- माकप खासदार रिताब्रता बॅनर्जींना अलिशान जीवनशैली महागात पडली, पक्षातून निलंबनाची कारवाई, महागडं पेन, अॅपलचं आयवॉच वापरल्यानं 3 महिन्यांसाठी निलंबन https://goo.gl/ZX40TY
- बाहुबली-देवसेना पुन्हा एकत्र, नव्या सिनेमाचा टीझर रिलीज, ‘द रिटर्न ऑफ रिबेल 2’ या सिनेमातून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/7nCeas
- पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाक गोलंदाजांना तोंड देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीची अनोखी आयडिया https://goo.gl/aLQP2W
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement