एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/09/2017 1. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी 10 वाजता, विस्तारासाठी भाजपकडून शिवसेना, जेडीयूसह एकाही घटकपक्षाला अद्यापही निमंत्रण नाही, घटकपक्षांमध्ये संभ्रम https://goo.gl/abfmdi 2. संरक्षणमंत्रीपदासाठी गडकरी, प्रभू आणि सुषमा स्वराज यांचं नाव चर्चेत, ओम माथूर यांचं नावही आघाडीवर, राजधानी दिल्लीत अनेक चर्चांना उधाण http://abpmajha.abplive.in/ 3. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीसाठी चक्क गुजरात, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांचे अर्ज, तर मुंबईतूनही जवळपास 14 हजार कर्जमाफीचे अर्ज, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची माहिती https://goo.gl/5ZR3tV 4. नीट परीक्षेविरोधात लढणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीची आत्महत्या, एमबीबीएससाठी प्रवेश न मिळाल्यानं टोकाचं पाऊल, अनिताच्या आत्महत्येनंतर तामिळनाडू पेटलं, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष रस्त्यावर goo.gl/3FU3QT 5. मुंबईच्या अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, गाड्या तब्बल 18 तास उशिरानं, मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल https://goo.gl/DgQGMP 6. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातानंतर 4 दिवसांपासून ठप्प असलेली टिटवाळा-आसनगाव रेल्वे वाहतूक अखेर आजपासून सुरु, मध्य रेल्वेची माहिती https://goo.gl/W9Kjmy 7. ज्येष्ठ कवयित्री आणि आचार्य अत्रेंची कन्या शिरीष पै यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन, मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास https://goo.gl/DPMB7b 8. मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ खासगी बसचा भीषण अपघात, अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू तर 32 जण जखमी https://goo.gl/cXqmZK 9. सेल्फीचा नाद तरुणाच्या जीवावर बेतला, 18 वर्षीय जुनेद शेखचा बीडमधील कपिलधार धबधब्यात बुडून मृत्यू https://goo.gl/T3a4y2 10. बिटकॉईन इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली नागपूरकरांची घोर फसवणूक, कोट्यवधींची रक्कम घेऊन मलेशियन कंपनीचे संचालक फरार http://abpmajha.abplive.in/live-tv 11. चंद्रपूर जिल्ह्यातील पाटण गावात तब्बल 112 शौचालयं चोरीला, गावातील महिलांकडून पोलिसात तक्रार, तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचानी निधी लाटल्याचा आरोप https://goo.gl/3UWamS 12. प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडीचा बादशाह सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण, मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरु https://goo.gl/b74aym 13. जगभरातील मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईदचा उत्साह, मशिदींमध्ये नमाज पठणासाठी मोठी गर्दी http://abpmajha.abplive.in/live-tv 14. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे लालबाग आणि दगडूशेठला तुफान गर्दी, तर सिद्धिविनायकाच्या चरणी 10 फुटी महामोदक, माझाचा विशेष रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/live-tv 15. स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या घरी नन्ही परी अवतरली, मुलीच्या जन्मानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच सेरेना कोर्टवर परतणार https://goo.gl/ek7r1z माझा कट्टा : व्हॉईस आर्टिस्ट चेतन सशितल यांच्याशी नॉनस्टॉप गप्पा, आज रात्री 9.00 वाजता, @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget