एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  24/12/2017
  1. लग्नाच्या वाढदिवशीच पतीला अखेरचा निरोप, मेजर प्रफुल्ल मोहकर राजौरीत शहीद, भंडाऱ्यात आज अंत्यविधी https://goo.gl/JoCCjV
  1. नाताळच्या सुट्ट्यांमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर वाहतूक कोंडी, मुंबई-गोव्यासह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक, तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही वाहनधारकांची दमछाक gl/sYVJpq
  1. सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डी आणि पंढरपुरात भक्तांची तुफान गर्दी, साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं, तर साईभक्तांच्या निवासासाठी मंडपांचीही सोय https://goo.gl/Ux2J8W
  1. चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुधाचा टेम्पो थेट टोलनाक्यात घुसला, कोल्हापुरातील कोगनोळीतील घटना, चालकासह तिघेजण जखमी https://goo.gl/3a7t7t
  1. ओला कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, मुंबईतील काशिमीरामधील खळबळजनक घटना, दोन आरोपींना अटक https://goo.gl/FV5xGs
  1. मुंबईत नाताळाच्या मुहूर्तावर उद्यापासून एसी लोकल धावणार, आज चर्चगेट ते अंधेरी यशस्वी चाचणी https://goo.gl/g6YZVc
  1. दुचाकीचा हॉर्न वाजवल्याचं निमित्त, अमरावतीत जुन्या वादावरून दोन गटांमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, तर चारजण जखमी https://goo.gl/qKXADN
  1. यूपी आणि अरुणाचलमध्ये भाजप, तर तामिळनाडूत जयललितांच्या जागी दिनाकरन यांचा विजय, चार राज्यातील पाच विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक http://abpmajha.abplive.in
  1. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी जयराम ठाकूर यांची वर्णी, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत औपचारिक घोषणा https://goo.gl/WRWF8R
  1. गुजरातमध्ये काँग्रेसचं संख्याबळ वाढलं, अपक्ष आमदार भूपेंद्रसिंह खांट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश https://goo.gl/Aq68tA
  1. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची गाडी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नादुरुस्त, 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' व्हॉट्सअॅप ग्रुपकडून तातडीने मदत https://goo.gl/DiSi7a
  1. दिवंगत गायक मोहम्मद रफी यांची आज 93 वी जयंती, सदाबहार आवाजाच्या बादशाहाला गूगलकडून डूडलद्वारे आदरांजली https://goo.gl/gffX52
  1. अखेर दीड वर्षांनी कुलभूषण जाधव आपल्या कुटुंबीयांची भेट घेणार, आई आणि पत्नीला पाकिस्तानकडून व्हिसा मंजूर, भेटीनंतर कुटुंबीय लगेचच भारतात परतणार https://goo.gl/qBv9mS
  1. ‘महाराष्ट्र केसरी’साठी सख्ख्या मित्रांमध्ये कुस्ती, भूगावमध्ये अभिजित कटके विरुद्ध किरण भगतचा महामुकाबला https://goo.gl/2BHQ2f
  1. मुंबईतील वानखेडेवर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा टी-20 सामना, श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज https://goo.gl/CLA1p7
BLOG : साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा विशेष ब्लॉग - प्रिय गुरुजी... https://goo.gl/FS9atB BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल https://goo.gl/PaFNGv माझा कट्टा : तुकारामांची गाथा ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा अवलिया माझावर, रात्री 8 वाजता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी नातळनिमित्त दिलखुलास गप्पा विशेष कार्यक्रम : मोहम्मद रफींच्या गावात, रात्री 9 वाजता एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget