एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/10/2017

  1. प्रतिबंधित कीटकनाशकं विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, यवतमाळमध्ये फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट https://goo.gl/JQnMQ5
  1. मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौऱ्यात मानापमान नाट्य, दौऱ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याने शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज https://goo.gl/rMbVMx
  1. मुंबईत फेरीवाल्यांचा मनपा कर्मचाऱ्यांशी लपंडाव, कारवाईवेळी स्थानके मोकळी, http://abpmajha.abplive.in/ तर फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे https://goo.gl/sU2wJW
  1. मारायचंच असेल, तर मनसे कार्यकर्त्यांनी सीमेवर पाकिस्तानी सैनिकांना मारावं, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक सल्ला https://goo.gl/ci7HGA
  1. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांनाच लक्ष्य, संजय निरुपम यांचा आरोप https://goo.gl/1W5LaH
  1. नागपुरात फटाके वाजवण्यावरुन दोन गटांमध्ये धुमश्चक्री, 10 जण जखमी, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल https://goo.gl/Gdngp9
  1. आजपासून हार, फुलं स्वीकारणार नाही, बीडमधील आशा ट्रस्टच्या आश्रमशाळेच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंची भावनिक फेसबुक पोस्ट https://goo.gl/Ha7cXF
  1. नागपुरात जुगार अड्ड्यावरील छाप्यात काँग्रेस नगरसेवकाला अटक, रमेश पुणेकराला दुसऱ्यांदा बेड्या https://goo.gl/LbuLxj
  1. पुण्याच्या धायरीत 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या, बेपत्ता मुलीचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला https://goo.gl/ZUTyJ3
  1. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 3 वर्षाच्या मुलीला उचलून नेलं, शोधकार्यानंतर मुलीचं शीर सापडलं https://goo.gl/bhRbD8
  1. केंद्रात आघाडी सरकारची सत्ता असताना गुजरातच्या विकासामध्ये काँग्रेसकडून नेहमी अडवणूक, भावनगरमध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप http://abpmajha.abplive.in/
  1. राजकारणात येणार नाही, पण भाजपच्या पराभवासाठी काम करेन, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेलचं वक्तव्य, काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक https://goo.gl/XoHRQd
  1. पाचशेहून अधिक ट्रेनचा वेग वाढणार, वेळेची बचत आणि स्थानकात उभ्या ट्रेनचा अधिकाधिक वापर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय https://goo.gl/KGk2Ms
  1. दोनशेव्या एकदिवसीय सामन्यात कोहलीचे शतक; पहिल्या वनडेत भारताचे न्यूझीलंडसमोर 281 धावांचे लक्ष्य https://goo.gl/FpGr6h
  1. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जींचं निधन, बॉलिवूडवर शोककळा https://goo.gl/DyLZF6
तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक कराhttps://goo.gl/B9dJJq BLOG: सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा एका हरवलेल्या दशकाची डायरी सदरातील ब्लॉग, अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका https://goo.gl/YRQmd6 माझा स्पेशल : आली ‘माझा’ घरी दिवाळी, मराठी तारकांसोबत एबीपी माझाचा दिवाळी विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 8 वाजता, @abpmajhatv वर माझा स्पेशल : जय जवान जय किसान, एबीपी माझाचा दिवाळी विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 8.30 वाजता @abpmajhatv वर अमेझिंग महाराष्ट्र : समृद्ध महाराष्ट्राची अमेझिंग सफर, खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा... आज रात्री 9 वाजता, फक्त @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget