एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/07/2017
- पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज, राज्यभरात सर्वदूर पाऊस, मात्र मराठवाडा अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत https://goo.gl/bU4ZLE
- नागपुरातल्या शेतकऱ्यांना महाबीजची शॉक ट्रिटमेंट, सोयाबीनचं बियाणं बोगस निघालं, पेरणीचे पैसे वाया आणि नुकसान भरपाईची बोंब http://abpmajha.abplive.in/live-tv
- आरजे मलिष्काच्या गाण्यानंतर शिवसेनेची सूडबुद्धीने कारवाई, घराची तपासणी करुन डेंग्यूच्या अळ्या सापडल्याची नोटीस, शिवसेना-भाजप आमनेसामने https://goo.gl/xoW8Ae, तर मुंबई, मला तुझ्यावर भरोसा आहे, आरजे मलिष्काचं खोचक ट्वीट https://goo.gl/eD51x2
- वाघोबा करतो म्याव, म्याव, आम्ही आणि मलिष्का बहीण भाव, काँग्रेस आमदार नितेश राणेंचा आरजे मलिष्काला पाठिंबा, तर आशिष शेलारांकडूनही पाठराखण https://goo.gl/y3dKxk
- उदयनराजेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा नाही, खंडणीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता https://goo.gl/mAky1B
- 34 गावांपैकी उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे महापालिकेत समावेश, उर्वरित गावांबाबत इतर सुविधांचा विचार करुन निर्णय, राज्य सरकारची माहिती https://goo.gl/2aAGKc
- ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत महागात पडणार, आता शरीरावर वायफाय कॅमेरा बसवणार https://goo.gl/RKFXZk
- दुष्काळी मराठवाड्यात 500 कोटींची अघोषित संपत्ती, इन्कम डिक्लेरेशन स्कीम योजनेमुळे संपत्ती उघड https://goo.gl/ouS7CV
- गोव्यात बीफचा तुटवडा जाणवू देणार नाही, मनोहर पर्रिकरांच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषद आक्रमक, राजीनाम्याची मागणी https://goo.gl/rqzotb
- संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात कोळी, अधिकाऱ्याची प्रकृती बिघडली https://goo.gl/jj4UUS
- तेजस एक्स्प्रेसमधल्या एलसीडीवर पुन्हा समाजकंटकाचा डोळा, एलसीडीवरचा घाला सीसीटीव्हीत कैद http://abpmajha.abplive.in/live-tv
- ओडिशामध्ये धो-धो पावसाचा कहर, तर जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये ढगफुटीचं संकट http://abpmajha.abplive.in/live-tv
- कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या अडचणी वाढल्या, ईडी आणि सीबीआयचे अधिकारी पुरावे घेऊन लंडनमध्ये दाखल http://abpmajha.abplive.in/live-tv
- रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठं मोबाईल डेटा नेटवर्क, जगातील टॉप देशांच्या यादीत भारताचा समावेश, रिलायन्सचा दावा https://goo.gl/k35LmL
- झहीर आणि भारत अरुण यांची तुलना करणं चुकीचं, संघासाठी केवळ कामगिरी महत्वाची, रवी शास्त्रींचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर रवाना https://goo.gl/EEzESx
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement