एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/08/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/08/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/08/2018
एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
- देशभरात 72 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण, तर वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रिटचा थरार https://goo.gl/AoY5Qc
- गोली और गाली से नहीं, गले लगा के आगे बढेंगे, काश्मीरच्या जनतेला पंतप्रधान मोदींचा विश्वास, महिला सुरक्षा आणि न्याय हक्कांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचाही दावा https://goo.gl/yQimB5
- 25 सप्टेंबरपासून जन आरोग्य योजना सुरू होणार, स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान मोदींची भारतीयांना भेट, 10 कोटी कुटुंबांना आरोग्य विमा कवच मिळणार https://goo.gl/CMjQsy
- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वजारोहण, एका वर्षात राज्यात आठ लाख नागरिकांना रोजगार दिल्याचा दावा https://goo.gl/nCcqec
- स्वातंत्र्यदिनी नाशकात अनोखं ध्वजारोहण, पाथर्डी फाटा परिसरात रोबोच्या हस्ते ध्वजवंदन, विद्यार्थ्यांकडून पाच दिवसात रोबोटची निर्मिती https://goo.gl/R5im8Z
- ढसाढसा रडत व्हिडीओ बनवला, वरिष्ठाच्या जाचाने जीव दिल्याचा आरोप, अहमदनगरमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची रेल्वेसमोरच उडी मारुन आत्महत्या https://goo.gl/iqQiTa
- एटीएसच्या अटकेत असलेल्या वैभव राऊतच्या घरी पुन्हा धाड, वैभव राऊतला सोबत घेऊन एटीएसच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन gl/fmjebg
- क्रेडिट-डेबिट कार्डचं क्लोन करून ग्राहकांना लुटणाऱ्या आंतर राज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या, हॉटेलमधील वेटरकडून मिळवायचे कार्डचे तपशील https://goo.gl/CPhGea
- आशुतोष यांची आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी, वैयक्तिक कारणाने पक्ष सोडल्याचं स्पष्टीकरण, अरविंद केजरीवालांनी राजीनामा नाकारला https://goo.gl/Zes4cq
- विराट कोहलीच्या पाठदुखीने भारतीय संघाची डोकेदुखी वाढली, कोहली न खेळल्यास कर्णधारपदाची धुरा अश्विनकडे येण्याची शक्यता https://goo.gl/4cEuRC
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement