एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/07/2017 1.    फेसबुक लाईव्हच्या नादात जीव गेला, नागपूरमध्ये 11 तरुण बुडाले, तिघे बचावले, तर आतापर्यंत चार मृतदेह सापडले https://goo.gl/Tzj4Hf 2.    वेणा तलावावरुन धोक्याची सूचना असलेले बोर्ड आणि सुरक्षा रक्षक गायब, घटनेच्या चौकशीचे पालकमंत्री बावनकुळे यांचे आदेश, 'माझा'चा विशेष रिपोर्ट https://goo.gl/Tzj4Hf 3.    रायगडमधील देवकुंड धबधब्यात बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरु  https://goo.gl/qEF2pz 4.    कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडे सरकल्याने मान्सून विश्रांती अवस्थेत, पुढच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज, हवामान खात्याचं नवं भाकीत http://abpmajha.abplive.in/ 5.    कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचा ढोलनाद, जिल्हा बँकांच्या दारात सेना पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवले https://goo.gl/Naoq7b 6.    लष्कर ए तोयबाचा दहशतवादी संदीप शर्माला अटक, जम्मू काश्मीर पोलिसांची उत्तर प्रदेशात कारवाई https://goo.gl/HyhkT8 7.    दगडफेकीपासून बचावासाठी जीपवर बांधलेल्या काश्मिरी तरुणाला 10 लाखांची भरपाई द्या, मानवी हक्क आयोगाचा जम्मू-काश्मीर सरकारला आदेश https://goo.gl/Ko1m2G 8.    दहीहंडीत सुरक्षेसाठी काय उपाययोजना करणार, हे लेखी स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला आदेश, 2 ऑगस्टला पुन्हा सुनावणी https://goo.gl/3qwd71 9.    डॉ. कविता चौतमल पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी विराजमान, चौतमल यांची बिनविरोध निवड https://goo.gl/w417m4 10.    कोपर्डी बलात्कार प्रकरणात साक्षीदारांमध्ये उज्ज्वल निकमांचा समावेश करण्यास कोर्टाचा नकार, आरोपींच्या वकिलांची मागणी फेटाळली  https://goo.gl/JvBgNc 11.    जेलमधील अत्याचाराविरोधात कैद्यांनी दाद मागायची कुठे? हायकोर्टाचा खडा सवाल, जनहित याचिकेला विरोध करणाऱ्या राज्य सरकारला फटकारलं http://abpmajha.abplive.in/ 12.    दीपिका पदुकोणचं आता टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचसोबत नाव, दोघे डेटिंग करायचे, जोकोविचच्या एक्स गर्लफ्रेण्डचा दावा https://goo.gl/gZn6dP 13.    बजरंगी भाईजान, कुबूल है फेम अभिनेत्री अल्का कौशलसह आईला दोन वर्षांचा तुरुंगवास, पैशांची अफरातफर आणि चोरी प्रकरणी बेड्या  https://goo.gl/fJjR2X 14.    बॅलन्स न भरताही डेटावर व्हॉईस कॉलिंग करता येणार, जिओनंतर आता एअरटेलही VoLTE सेवा देण्याच्या तयारीत https://goo.gl/F6UsGF 15.    भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती संपल्या, मात्र प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा तूर्तास नाही, कोहलीसोबत चर्चेनंतर निर्णय, गांगुलीची माहिती माझा विशेष : अती उत्साहाचं पर्यटन किती धोकादायक?, विशेष चर्चा, आज रात्री 9 वा. एबीपी माझावर सहभाग : क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. श्वेता कुलकर्णी, अॅड्वेंचर स्पोर्ट्स आयोजक गणेश गीध, पर्यटनविषयी लेखक सुहास सराफ बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शनSambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगेNagpur Deekshabhoomi Parking Project : वादात नूतणीकरण; विरोधाचं कारण Special ReportAmbadas Danve vs Prasad Lad : हातवारे,  शिवीगाळ, राजकीय संस्कृती गाळात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Embed widget