एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/08/2017
- मुंबईत मराठा मोर्चाचं वादळ, एक टोक आझाद मैदानात तर दुसरं टोक चेंबूरजवळ, 15 किमीपेक्षा जास्त रांग, शिस्तबद्ध मोर्चाची परंपरा कायम https://goo.gl/gVoGDD
- मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाला कालमर्यादेचं बंधन, मुख्यमंत्र्यांची माहिती, ओबीसींप्रमाणेच मराठा आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांमध्ये सवलती https://gl/mCjhoj
- अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीच्या मागणीला सरकारकडून नवा पर्याय, प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना, छाननीशिवाय थेट गुन्ह्याची नोंद होणार नाही https://goo.gl/zVpd7m
- आझाद मैदानातील स्टेजवर छत्रपती संभाजीराजे आणि नितेश राणेंची उपस्थिती, मी छत्रपती नव्हे तर मराठा समाजाचा घटक म्हणून उपस्थित, संभाजीराजेंची प्रतिक्रिया https://goo.gl/kSEbeF
- मोर्चा काढल्याशिवाय मुस्लिमांनाही आरक्षण मिळणार नाही का?, अबू आझमी, इम्तियाज जलील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://gl/mCjhoj
- नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पावलं टाकावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सरकारकडून अपेक्षा
- आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देऊन सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली, अजित पवारांचा संताप https://goo.gl/kSEbeF तर मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, नारायण राणेंची मागणी
- मराठा आरक्षणासाठी एका ओळीचा ठराव आणा, आम्ही सर्वजण पाठिंबा देऊ, जितेंद्र आव्हाडांचं सरकारला आवाहन, तर 50 वर्ष सत्तेत होते तेव्हा मराठ्यांची आठवण का आली नाही, शिवसेनेचा आव्हाडांना सवाल https://gl/2zgnqp
- मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना धक्काबुक्की, आझाद मैदानात प्रवेश करण्यास मज्जाव, शेलारांचा काढता पाय https://gl/pV2X2m
- पुन्हा एकदा मराठा मोर्चाची शिस्त जगाने पाहिली, भरगर्दीतून अॅम्बुलन्स अलगद वाट काढत गेली, तर मोर्चेकऱ्यांकडून रस्त्याची साफसफाई https://gl/zxJ2Gi
- मोर्चात यायचं असेल तर मराठा म्हणून या, नेता किंवा राजकारणी म्हणून नको, राजकीय पोस्टरबाजीनंतर मोर्चेकरी आक्रमक, भायखळ्याजवळ शिवसेनेचं पोस्टर फाडलं https://gl/Jvjt2M
- देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नसणाऱ्यांचं राज्य, क्रांतिदिनी सोनिया गांधींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला http://abpmajha.abplive.in/
- अधिवेशन काळात भाजपच्या खासदाराचं निधन, राजस्थानातील अजमेरचे खासदार सांवरलाल जाट यांचं
- मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख अचानक रजेवर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदेंकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त भार http://abpmajha.abplive.in/
- रवींद्र जाडेजाच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंका दौ-यातल्या तिस-या कसोटीसाठी भारतीय संघात अक्षर पटेलचा समावेश https://goo.gl/iZDQA5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement