एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/03/2018
  1. नंदुरबार जिल्ह्यात दहावी-बारावीच्या परीक्षेत अनेक केंद्रांवर सामूहिक कॉपी, अक्कलकुव्यातील केंद्राबाहेर चक्क कॉप्यांची विक्री, दृश्यं कॅमेऱ्यात कैद  https://goo.gl/FvHmG9
  1. यापुढे कोणत्याच महापालिकेला कचरा डेपोसाठी जमीन देणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, औरंगाबादचा कचराप्रश्न चर्चेने सोडवण्याची तयारी https://goo.gl/j1XbLS
  1. ‘बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई करणार?’, एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, तर तथ्यहीन आरोप करुन बदनामी करणाऱ्यांसाठी कायद्याचे नियम तपासू, मुख्यमंत्र्यांचं उत्तर https://goo.gl/biqihv
  1. छगन भुजबळांना लिलावतीसारख्या खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्या, राष्ट्रवादीची मागणी, तर सरकारी रुग्णालयांवर अविश्वास का, शिवसेनेचा सवाल https://goo.gl/dxYyFh
  1. परिचारकांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ, अंतिम निर्णय होईपर्यंत प्रशांत परिचारकांना सभागृहात प्रवेश नाही, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारचं सावध पाऊल https://goo.gl/zmM5YZ
  1. फक्त 31 एसटी आगारांसह सर्व बस स्थानकांच्या स्वच्छतेसाठी तब्बल 447 कोटींचं कंत्राट, एसटी महामंडळाचे 1800 सफाई कर्मचारी असूनही खाजगी कंपनीवर स्वच्छतेची जबाबदारी https://goo.gl/dg4tmK
  1. सोलापूर-धुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होण्याआधीच टोलवसुली सुरु, काम 100 टक्के झाल्यानंतरच टोल सुरु करणार हे नितीन गडकरींचं आश्वासन हवेतच http://abpmajha.abplive.in/
  1. गुजरातमध्ये 70 जणांना घेऊन निघालेला वऱ्हाडाचा ट्रक नाल्यात कोसळला, भीषण अपघातात 30 जणांचा मृत्यू https://goo.gl/pZExqu
  1. एकांतात बसलेल्या प्रेमी युगुलावर हल्ला, तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार, अंबरनाथमधील कृत्य पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता https://goo.gl/MmjcPJ
  1. पुण्यात मुठा नदीपात्रात बांधकामाला सरकारची परवानगी, बिल्डर अतुल चोरडियांच्या प्रकल्पाचं काम सुरु, पक्षीजीवन धोक्यात https://goo.gl/MJ1ByJ
  1. अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या पहिल्या यादीत नापास, तर तेच विद्यार्थी दुसऱ्या यादीत पास, मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा आणखी एक घोळ https://goo.gl/HnJDfV
  1. स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' द्या, खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी https://goo.gl/fah1x6
  1. आज आरेची जमीन घेतली, उद्या नॅशनल पार्क मागाल, विकास महत्त्वाचा की पर्यावरण? हायकोर्टाचा मेट्रो प्रशासनाला सवाल https://goo.gl/Zj3Z3Z
  1. रंगपंचमीनिमित्त विठुरायावर सप्तरंगांची उधळण, तर नाशकात रहाडीतील पारंपरिक रंगोत्सव, सांगलीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रंगात दंग http://abpmajha.abplive.in
  1. श्रीलंकेत दहा दिवसांसाठी आणीबाणी लागू, कोलंबोत होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेवर परिणाम नाही, आज भारत वि. श्रीलंका सलामीचा सामना https://goo.gl/4qADJZ
माझा विशेष : लेनिनचा पुतळा पाडल्याने ‘अच्छे दिन’ येतील? विशेष चर्चा, आज रात्री 9 वा. एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget