एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/08/2017
1. मुख्यमंत्री आणि महापौरांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार, ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर मुंबईकरांचे हाल https://goo.gl/fHiHxE
2. मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची राज्यभर रंगीत तालीम, मुंबईतल्या शिवाजी मंदिर सभागृहात स्पेशल टास्क रूम https://goo.gl/hY58L7
3. पुण्यातील बालेवाडीत 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचा पारितोषिक सोहळा, दुष्काळाला हरवून गाव पाणीदार करणाऱ्या गावकऱ्यांचा सन्मान https://goo.gl/D5nb7Q
4. सरकारी मालमत्तेच्या चोरीची परवानगी द्या, कर्जबाजारीपणाला वैतागलेल्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://goo.gl/acjKtr
5. अंबाबाई मंदिरात महिलांचा गोंधळ, पुजाऱ्याला बाहेर काढलं, पुजारी हटाव आंदोलन आणखी तीव्र https://goo.gl/JN6Q4V
6. अहमदनगरमध्ये पोलीस ठाण्यासमोरच गोरक्षकांवर हल्ला, 8 जण गंभीर जखमी, कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर https://goo.gl/3cgeUM
7. सरकारी कर्मचाऱ्यांना दशवार्षिक वेतन आयोगाऐवजी दरवर्षी पगारवाढ देण्याच्या हालचाली, अर्थव्यवस्थेवर एकदम पडणारा बोजा कमी करण्याचा प्रयत्न http://abpmajha.abplive.in
8. आता नोकरीच्या एका वर्षानंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी मिळण्याची शक्यता, निर्धारित कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन https://goo.gl/NP5mbU
9. रक्षाबंधनासाठी बहिणीला 'टॉयलेट' गिफ्ट, उत्तर प्रदेशातील भावाकडून अनोखी भेट https://goo.gl/wtGi2e
10. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याप्रकरणी 3 दहशतवाद्यांना अटक, जम्मू-काश्मीर पोलिसांचं मोठं यश https://goo.gl/hHDpGu
11. फ्रेण्डशीप डे निमित्ताने सोशल मीडियावर मेसेजेसचा पाऊस, युवांचं जोरदार सेलिब्रेशन, मॉल, कॅफे, आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी http://abpmajha.abplive.in
12. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा, लीलावती रुग्णालयाची माहिती https://goo.gl/JSVHgj
13. वेगाचा बादशाह युसेन बोल्टच्या झळाळत्या कारकीर्दीचा अँटी क्लायमॅक्स, 9 वर्षांच्या विक्रमादित्याला शेवटच्या शर्यतीत कांस्य https://goo.gl/NFZ2Mp
14. टीम इंडियाची कोलंबो कसोटी जिंकून मालिकेत विजयी आघाडी, भारताचा एक डाव आणि 53 धावांनी विजय https://goo.gl/tvK7HW
15. कोलंबो कसोटीचा सामनावीर पुढच्या कसोटीतून 'आऊट', अखिलाडीवृत्तीसाठी रवींद्र जाडेजावर निलंबनाची कारवाई https://goo.gl/FPwPo7
माझा कट्टा : भारत विकास ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड यांच्याशी गप्पा, आज रात्री 8 वाजता फक्त एबीपी माझावर
'माझा'च्या आर्काईव्हजमधून, जलपुरुष, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
दिला मदतीचा हात, विशेष कार्यक्रम, आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















