एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/03/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/03/2018
- मोदी लाटेची ईशान्य भारतातही धडक, त्रिपुरात डाव्यांचा गड उद्ध्वस्त, नागालँडमध्येही सत्तेची चिन्हं, तर मेघालयमध्ये त्रिशंकू http://abpmajha.abplive.in
- त्रिपुरात 15 वर्षे सत्तेत असलेल्या डाव्यांना हादरा, 43 जागांवर विजय मिळवत भाजपची एकहाती सत्ता, तर काँग्रेसला भोपळा https://goo.gl/YFySqU
- नागालँडमध्ये भाजपला बहुमत नाही, पण मोठं यश, एनडीएतील मित्रपक्षांसह सत्ता स्थापन करण्याची चिन्हं http://abpmajha.abplive.in
- मेघालयमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, मात्र बहुमतापासून दूर, एनडीएतील मित्रपक्षांसह सत्ता स्थापन करणार, भाजपचा दावा https://goo.gl/Zdh224
- 'लेफ्ट' देशाच्या कोणत्याच भागासाठी 'राईट' नाहीत, त्रिपुरातील विजयानंतर भाजपाध्यक्ष अमित शाहांचं वक्तव्य, आता पुढील लक्ष्य कर्नाटक असल्याचीही घोषणा, तर पंतप्रधान मोदींकडूनही मतदारांचे आभार https://goo.gl/sssS7d
- भाजपच्या ईशान्य भारतातील विजयाचा मराठमोळा शिल्पकार, सुनील देवधर यांचं अमित शाहांकडून कौतुक, हिंदी पट्ट्यातील पक्षाचा ठपका दूर झाल्याचं वक्तव्य https://goo.gl/Wem26T
- बारावीच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून, मागण्यांवर अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षकांचा बहिष्कार, निकाल लांबण्याची शक्यता http://abpmajha.abplive.in
- ईशान्येतील निकालावरुन हार्दिक पटेलचा विरोधकांना सल्ला, ट्वीटमध्ये ममता बॅनर्जीऐवजी अभिनेत्री ममता मोहनदासला टॅग केल्याने ट्रोल http://abpmajha.abplive.in
- देशातल्या 10 सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्राची पाच शहरं, अकोला आणि चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमान https://goo.gl/s5yE3F
- औरंगाबादमधील कचराकोंडी 16 दिवसानंतरही कायम, गोलवाडी, तीसगावच्या ग्रामस्थांनी कचऱ्याची गाडी फोडली https://goo.gl/5mhYZm
- शिवसेनेच्या भीतीने नारायण राणेंना भाजपकडून राज्यसभेची ऑफर, रामदास आठवलेंचा दावा https://goo.gl/qE6FtW , तर राणेही राज्यसभेसाठी उत्सुक नसल्याची माहिती https://goo.gl/DsV7k9
- PNB घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसीविरोधात अजामीनपात्र वॉरंट, विशेष पीएमएलए कोर्टाकडून वॉरंट जारी https://goo.gl/G74qxq
- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी व्यापाऱ्याला अटक, तब्बल पाच महिन्यांनंतर पोलिसांना धागेदोरे शोधण्यात यश https://goo.gl/hrSShU
- ना मोठेपणा, ना बडेजाव, दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून मायदेशात परतलेल्या शार्दूल ठाकूरचा लोकलने प्रवास, अंधेरीहून लोकल रेल्वेने पालघर गाठलं https://goo.gl/abnpx5
- टी20 मुंबई लीग लिलाव : अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादवला सर्वाधिक बोली https://goo.gl/iK5Jdy , तर लीगमधून अर्जुन तेंडुलकरची माघार https://goo.gl/vMqUHH
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement