एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 जून 2019 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 जून 2019 | बुधवार
1. राज्यासह देशभरात रमजान ईदचा उत्साह, मुस्लीम बांधवांकडून नमाज अदा, https://bit.ly/2WeRcrd तर श्रीनगरमध्ये ईदनिमित्त आयोजित रॅलीमध्ये जैश आणि आयसिसचे झेंडे https://bit.ly/2JY2XR5
2. जम्मू-काश्मीरात पहिला हिंदू मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजपच्या हालचाली, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर चर्चांना उधाण https://bit.ly/2JUXavy
- मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अवमान झाला नाही, राष्ट्रपती भवनाचं स्पष्टीकरण, पासवरील व्ही अक्षर म्हणजे पाचवी रांग नसल्याचंही स्पष्ट https://bit.ly/2HWT0RI
- लोकसभा निकालानंतर राज्य सरकारचा शरद पवारांना दणका, निरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं पाणी रोखणार, पाण्यावरुन राजकारण न करण्याचा पवारांचा सल्ला https://bit.ly/2Mqg1R9
- वेळ आली तर ताकद दाखवेन; आमदार कालिदास कोळंबकरांचा शिवसेना-भाजपला अपक्ष लढण्याचा अप्रत्यक्ष इशारा https://bit.ly/2XvCnlu
- मुंबईत शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्यांसोबत भाजप विरोधी पत्र, लोकमान्य टिळक टर्मिनसवर पत्राने खळबळ, पोलिसांकडून शोध सुरु https://bit.ly/2XtUqZh
- पुण्यात जप्त केलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट, पौडमधील वन विभागाच्या कार्यालयाचं मोठं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही https://bit.ly/2WPvgHi
- येत्या 48 तासात मान्सून देवभूमी केरळमध्ये दाखल होणार, स्कायमेटचा अंदाज, दुष्काळात होरपळलेल्या बळीराजाला मोठा दिलासा https://bit.ly/31cxIas
- विश्वचषकातला पहिलाच सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीची टीम इंडिया सज्ज, दक्षिण आफ्रिकेचं टीम इंडियासमोर 228 धावांचं आव्हान https://bit.ly/2HVwzwi
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement