एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2023 | शुक्रवार* 

1. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/42P0mxb

2. आर्यन खान प्रकरण भोवलं? IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, संबंधित ठिकाणी सीबीआयची छापेमारी https://bit.ly/42OdHpx

3. एकनाथ शिंदेंचं गटनेतेपदही अवैध; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं राहुल नार्वेकरांसमोर मोठे प्रश्न? https://bit.ly/3nOKjAT विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात वेडावाकडा निर्णय घेतल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ, उद्धव ठाकरेंचा इशारा https://bit.ly/3Mld5lR

4. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणालाही न सांगता दिला: अजित पवार https://bit.ly/42mksiB अजित पवार खोटं बोलताय, राजीनाम्याची कल्पना सर्वांना होती: नाना पटोले https://bit.ly/3W0q7ss

5.  विधानसभा अध्यक्षांसाठी 'ती' योग्य वेळ म्हणजे नेमकी किती? दाव्या प्रतिदाव्यांमध्ये कायदा काय सांगतो? https://bit.ly/3O5o30a रिजनेबल टाईम किती असावे? सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश म्हणतात...https://bit.ly/3LYr287 

6.  20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, मलाही मंत्रिपद मिळणार : बच्चू कडू https://bit.ly/3O0tg9B

7. अखेर दिल्ली पोलिसांसमोर बृजभूषण सिंह हजर, जबाब नोंदवला आरोप मात्र फेटाळले https://bit.ly/3LQbKSw
 
8.  चौकशीसाठी मुदत वाढवून मिळण्यासाठी जयंत पाटलांचं ईडीला पत्र, 'त्या' कंपनीसोबत एक रुपयाचाही व्यवहार केला नसल्याचा दावा https://bit.ly/41xOKNY

9. सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, कसा पाहाल निकाल? https://bit.ly/42voVzC दहावी परीक्षेचा निकाल घोषित, 93.12 टक्के निकाल https://bit.ly/3LQc180

9.  विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काही जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर; विजेच्या दरात वाढ https://bit.ly/42Hxp6A

10. MI vs GT, IPL 2023 Live: मुंबई आणि हार्दिक यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3o2OuZH मुंबई प्लेऑफमध्ये कशी जाणार ? ही आहेत 3 समिकरणे
https://bit.ly/3Bimp3G

*एबीपी माझा स्पेशल* 

डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'अशी' दिली पाकिस्तानला गोपनीय माहिती https://bit.ly/41tz9iI

गोंदिया जिल्ह्यात पुन्हा लम्पी स्कीनचा प्रसार, तीन जनावरं दगावली, शेतकरी चिंतेत  https://bit.ly/3MmNokM

फेब्रुवारी, मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी https://bit.ly/3O4jZxi

यशस्वीचे वादळ, IPL च्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले, राहुलचा विक्रम मोडला https://bit.ly/44Wgcb4

यशस्वीचं शतक रोखण्यासाठी कोलकात्याच्या गोलंदाजाचं लाजीरवाणं कृत्य? चाहते भडकले https://bit.ly/41s1vcZ


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget