एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची तात्पुरती स्थगिती, पुढील सुनावणी पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे! स्थगितीपूर्वी झालेले पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश मात्र अबाधित https://bit.ly/2FjaZDa

  1. मराठा आरक्षण टिकवता न आलेलं सरकार महाभकास असल्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टिका, महाराष्ट्रासाठी काळा दिवस असल्याचाही आरोप https://bit.ly/2GKGh6z

  1. मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला धक्का, अभिनेत्री कंगनाच्या घरावरील कारवाईला स्थगिती, https://bit.ly/3m5CEs4 आज माझं घर तोडलं उद्या तुमची घमेंड तुटेल, व्हिडिओ जारी करून कंगनाचा दावा https://bit.ly/3k4WCS1

  1. मुंबई महापालिकेने पाडकाम केल्यावर कंगनाचा ट्विटरवर थयथयाट; आपल्या घराला राममंदिर आणि पालिकेला म्हणाली बाबरची आर्मी https://bit.ly/35j8CuU

  1. कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांचा घरचा आहेर, मुंबईत बेकायदेशीर बांधकाम नवीन नाहीत, पण अशा कारवाईने लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यास संधी https://bit.ly/33et0uu

  1. कंगनाच्या घरावरील कारवाईनंतर भाजपची आगपाखड, कारवाई यापूर्वी का केली नसल्याची आशिष शेलारांची विचारणा https://bit.ly/2FfVkoh तर महापौरांना 100 अनधिकृत बांधकामांवर 24 तासांत कारवाई करायची प्रवीण दरेकरांची मागणी https://bit.ly/3ielCFQ

  1. मुख्यमंत्र्यांच्या खालापूर तालुक्यातील फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या तीन पत्रकारांना अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/3ieIWTY

  1. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेसाठी पॅटर्न जाहीर, ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने होणार परीक्षा https://bit.ly/3k1Nj5i

  1. कोरोना लस तयार करण्याच्या प्रयत्नांना झटका, ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचण्यांना तात्पुरती स्थगिती मात्र, भारतातील चाचण्या सुरुच राहणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूटला दिलासा https://bit.ly/32bRJ3c

  1. सांगलीत ऑक्सिजन बेड अभावी वृद्ध महिलेचा मृत्यू; नातवाचे बेड मिळण्यासाठी तब्बल 8 तास प्रयत्न https://bit.ly/2ZnTatH

BLOG | बॉलिवूड..शिवसेना.. कंगना आणि बरंच काही! एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख https://bit.ly/3m82zPE

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

Embed widget