एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- कोरोनावर भारतीय लस 50 ते 100 टक्के प्रभावी ठरणार; इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा दावा https://bit.ly/3kFHv1r
- मुंबईतील मुसळधार पावसामुळे मिठी नदीचा धोका, कुर्ला परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा, वरळी, चेंबूर, अंधेरी, किंग्जसर्कल, शिवडीसह अनेक भाग पाण्यात https://bit.ly/301jOJ3
- मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान, धरणांमधून मोठा विसर्ग, काढणीला आलेली पिकं झोपली, कोकणातील भातशेतीही पाण्यात https://bit.ly/3mVxwY2
- नोकरभरतीला तात्काळ स्थगिती द्या, मराठा आरक्षणासंदर्भात कोल्हापुरात गोलमेज परिषदेत ठराव, सारथीला एक हजार कोटी देण्याची मागणी https://bit.ly/304QKka
- मराठा समाजासाठी ठाकरे सरकारच्या निर्णयाचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; म्हणाले आता सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा https://bit.ly/2G6PPZ5
- उत्तर महाराष्ट्रातला भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, राष्ट्रवादी कार्यालयात महत्त्त्वाच्या नेत्यांची खलबतं, खडसेंच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा https://bit.ly/2G1s2tE
- महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड; सुशांतसिंह प्रकरणावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका https://bit.ly/304V8zE
- भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 37 वर; गेल्या 50 तासांपासून बचावकार्य सुरुच https://bit.ly/35ZWAqF
- अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावेंचा ट्विटरला कायमचा रामराम, सोशल मीडियावरच्या वाढत्या नकारात्मकतेला कंटाळून ट्विटर सोडल्याची माहिती https://bit.ly/2RQZq99
- आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार, विजय सलामी देण्याचं कार्तिकच्या संघासमोर आव्हान, तर रोहित शर्माही खातं उघडण्याच्या प्रतीक्षेत https://bit.ly/3clZ3gm
BLOG | वटवृक्ष कर्मवीर अण्णा आणि माझं सोनेरी बालपण, डॉ. विनय काटे यांचा लेख https://bit.ly/33Rtebj
BLOG | ...यांचेही दर निश्चित व्हायला हवेत! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/33RcTUa
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट: वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग.. एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3crbsPS
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement