एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. पूर्व विदर्भात पावसाचं धुमशान! गोंदिया, भंडारा, नागपूरला पावसाचा फटका, नागपूर जिल्ह्यातल्या 36 गावांमधून 14 हजार लोकांचं स्थलांतर https://bit.ly/32CCrDV
 
  1. विद्यार्थ्यांना घरीच परीक्षा देण्याच्या पर्यायाचाही विचार, मंत्री उदय सामंत यांची एबीपी माझाला माहिती, उद्या दुपारी अंतिम निर्णय घेण्यात येणार https://bit.ly/2QECnxS
 
  1. कोरोनाच्या कठिण काळात शेतकरी बांधवांनी स्वतःला सिद्ध केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात https://bit.ly/3bbM3cl तर बीडच्या 'रॉकी'चा उल्लेख करताना पंतप्रधान भावूक, तीनशेच्या वर केसेसचा लावला होता छडा https://bit.ly/2QzKNqf
 
  1. राज्यात आशा वर्कर्सवर कोरोनाची टांगती तलवार, तुटपुंज्या मानधनावर जीव धोक्यात घालून काम सुरु; रोजचे मिळतात फक्त 33 रुपये! https://bit.ly/2YMGc8p
 
  1. कोरोनामुळे सांगली जिल्ह्यातील कडेगावचा ऐतिहासिक मोहरम सण यंदा साधेपणाने साजरा; गगनचुंबी ताबूत मिरवणूक व भेटी सोहळ्याला खंड https://bit.ly/3b9X4uN
 
  1. अंतर्गत वादामुळं काँग्रेस पक्ष अधिक खिळखिळा होतोय, संजय राऊतांचं परखड मत, मात्र महाविकास आघाडीला फटका बसणार नसल्याचा विश्वास https://bit.ly/34LN9KY
 
  1. सीबीआयकडून सलग तिसऱ्या दिवशी रिया आणि शोविकची चौकशी, सुशांतची बहीण मितूला समन्स, राजपूत कुटुंबातल्या इतरांचीही चौकशी होणार https://bit.ly/34N8iEu
 
  1. टेलिकॉमनंतर रिटेल, होलसेल क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा! बिग बझारची मालकी आता मुकेश अंबानींकडे https://bit.ly/2YHNBpJ
 
  1. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाच्या काकांची हत्या, दरोडेखोरांच्या हल्ल्यात कुटुंबातील चौघे जखमी https://bit.ly/3gJkfNP
  10 . देशात गेल्या 24 तासात 64 हजार 935 नागरिक कोरोना रोगमुक्त, रुग्ण बरे होण्याचा दर, 76.61 टक्क्यांवर, भारतात आत्तापर्यंत 27 लाख लोकं कोरोनोमुक्त https://bit.ly/31HFgUE BLOG | महाराष्ट्र राज्य वेगळं आहे! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2YNZ86L युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget