एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा एम्स आणि दिल्ली पोलिसांकडून इन्कार https://bit.ly/3eriPJV

  1. संगमनेरमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, दगडफेक करत चेकनाक्याची तोडफोड, अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3usDl2q

  1. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील निर्बंध आणखी कडक करण्याच्या प्रशासनाला सूचना https://bit.ly/3tm5NSc सध्यातरी पुण्यात कडक लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याची पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका https://bit.ly/3b9JlFF

  1. परिवहनमंत्री अनिल परब कामात अडथळा आणत असल्याचा काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा ट्वीटरवर आरोप, वांद्रे येथील लसीकरण केंद्राच्या उद्धाटनाला न बोलावल्याची नाराजी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार https://bit.ly/3h3OaEi

  1. मराठा समाजाने यापुढे आंदोलन न करता निवडून दिलेल्या आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नये.. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे यांची संतप्त प्रतिक्रिया https://bit.ly/3vNIjab

  1. सोशल मीडियावर मविआच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर, नागपुरात सात जणांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3epjOdu

  1. भंगाराच्या ट्रकमध्ये सात किलो युरेनियम अन् दोन आरोपी, एटीएसच्या तपासात युरेनियमच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा उलगडा https://bit.ly/3h7hf1F

  1. नागपूरमधून टेकऑफ करताना एअर अ‍ॅम्ब्युलन्सचं चाक निखळलं, मुंबईत विमानतळावर सुरक्षित लँडिंग https://bit.ly/3hdDNOb

  1. भारतात गेल्या 10 दिवसांत सर्वाधिक कोरोना बळींची नोंद, देशात प्रतितास 150 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2PVyCam देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे कोरोनाबाधित, तर 3,915 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/33np8YD

  1. गोव्यातल्या चित्रिकरण बंदीनंतर आता लक्ष निर्मात्यांच्या बैठकीकडे, चॅनल व निर्माते यांच्यात होणार चर्चा https://bit.ly/3tm5qag

विशेष : कोरोना ग्राऊंड रिपोर्ट, आज रात्री 9:30 वाजता फक्त एबीपी माझा वर

ABP माझा ब्लॉग :

BLOG | निवडणुका चेहऱ्यांभोवती केंद्रीत, एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश चव्हाण यांचा ब्लॉग https://bit.ly/3vMrtZk

BLGO : लहरों से डरकर नौका पार नहीं होती! आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2PXYD9b

ABP माझा स्पेशल :

इथंही महाराष्ट्र नंबर वन! लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिला https://bit.ly/3nVBHUm

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची कोरोनाबाधितांना दोन कोटी रुपयांची मदत, फंड उभारण्यास केली सुरुवात https://bit.ly/2Q1fmIK अजय देवगण उभारणार आणखी दोन कोविड रुग्णालये https://bit.ly/3o0tNZZ

Coronavirus : कोरोनाच्या लढाईमध्ये भारताला जगभरातून साथ, जाणून घ्या कोणता देश काय मदत करतोय? https://bit.ly/3tn8sLj

लॉकडाऊनमध्ये फिरण्याचे प्लॅन बनवणाऱ्या 'वल्लीं'साठी पोलिसांचं ट्वीट; पु ल देशपांडे यांची व्हिडीओ क्लिप शेअर https://bit.ly/3er2TYd

इष्टभोग आणि मुक्ती मिळवून देणारी एकादशी म्हणजे, चैत्र कृष्ण अर्थात वरुथिनी एकादशी! https://bit.ly/3o0tuOP

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget