एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. सोमवार,  7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी! https://bit.ly/3uOBW5L स्तरनिहाय महाराष्ट्र अनलॉक कसा होणार? काय सुरु होणार? https://bit.ly/3fVhVpC 

2. खुशखबर ! आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही, फक्त पाचव्या स्तरातील जिल्ह्यासाठी ई पास अनिवार्य, मात्र राज्यात पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही https://bit.ly/2SbYMXB 

 3. राज्यात मान्सूनचं आगमन.. नियोजित वेळापत्रकाच्या दोन दिवस आधीच राज्यात पाऊस दाखल https://bit.ly/2SbYMXB 

4. सरकारी कार्यालयांवर भगवा फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा सरकारचा आदेश, अॅड.  गुणरत्न सदावर्तेंचा विरोध https://bit.ly/3x4OR57  तर 'शिवस्वराज्य दिन' रोखण्याची कुणाची ताकद आहे? वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधानंतर मंत्री हसन मुश्रीफ आक्रमक  https://bit.ly/2Sc2VuD 

5. वैद्यकीय परीक्षा ऑफलाईनच! विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक! मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश https://bit.ly/3igrjG8 

6. पश्चिम बंगालमध्ये कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो, 18 ते 44 वर्ष वयोगटातील लस प्रमाणपत्रावर अंमलबजावणी https://bit.ly/34PVk7H

7. सीरम इन्स्टिट्यूटला 'स्पुटनिक V' लसीच्या निर्मितीसाठी डीजीसीआयकडून परवानगी! हैदराबादच्या रेड्डीज लॅबसोबत सीरमही बनवणार स्पुटनिक V कोरोना लस https://bit.ly/3fRDjvX 

8. जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही.. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापराचा संकल्प https://bit.ly/2SbC2ae 

9. चूक स्वीकार करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा व्हेरिफाईड, भारत सरकारची तीव्र नाराजी https://bit.ly/3cgl7Ko 

10. केंद्र सरकारकडून ट्विटरला शेवटची संधी; नव्या आयटी नियमावलीचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा https://bit.ly/34P1LYD 

माझा कट्टा | विदर्भाचे शंकरबाबा माझा कट्ट्यावर..! पाहा आज रात्री 9.00 वाजता!

ABP माझा ब्लॉग :

BLOG | नगरसेवक होताना...  मंजिरी पोखरकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3igeYln 

ABP माझा स्पेशल : 

1.नो जीन्स, नो टी-शर्ट; सुबोध जयस्वाल यांनी सूत्रे हाती घेताच CBI मध्ये नवा ड्रेस कोड लागू https://bit.ly/3z70LwO 

2.वर्ध्यात बनावट सुसाईड बॉम्बर बनून बँकेत प्रवेश करत धमकीपत्र देऊन पैशांची मागणी, वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक 55 लाख रुपये जमवण्यासाठी खटाटोप https://bit.ly/3z277xD 

3.Delta Variant : कोरोनाच्या दोन डोसमध्ये कमी अंतर ठेवणं हे डेल्टा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी; द लॅन्सेटचा दावा https://bit.ly/3cloZK3 

4.Environment Day Special : लिव्हिंग रुट ब्रिज; मेघालयातील निसर्गाचा अद्भूत आविष्कार https://bit.ly/3yXtOTA 

5. Environment Day Special : मानव वन्यजीव सह-अस्तित्वाचं आदर्श उदाहरण, बिलिगिरी रंगास्वामी व्याघ्र प्रकल्प
https://bit.ly/2TApauw 

6. World Environment Day 2021 : यूनोच्या इतिहासात सर्वाधिक महत्व असलेला जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? 
https://bit.ly/3yXtQuG 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra NewsJalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Embed widget