एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2021 | शनिवार

1. टोक्यो पॅरालिम्पिक शूटिंगमध्ये भारतीय खेळांडूंची घौडदौड जारी.. मनीष नरवालनं जिंकलं सुवर्णपदक तर सिंहराजला रौप्यपदक, भारताची पदकसंख्या 15 वर  https://bit.ly/3yHbIE1 

2. आणखी एक गोल्ड! प्रमोद भगतला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण https://bit.ly/2Yto5ar    पॅरालिम्पिकमध्ये भारताचं अजून एक पदक निश्चित, पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागर फायनलमध्ये https://bit.ly/3kMPNGE  

3. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांसाठी नवी नियमावली.. जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती थेट गावातच करण्याचे आदेश.. https://bit.ly/3BJYZSP 

4. समझोता पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीनं ठरवायचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा इशारा  https://bit.ly/38FGRx9  'काळ प्रत्येकाचा येतो, शंभर टक्के हिशोब चुकता करु', स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांचा राष्ट्रवादीला इशारा https://bit.ly/3jKEyiC तर राज्यपालांना दिलेल्या यादीत राजू शेट्टीचं नाव असल्याचं सांगत शरद पवारांकडून वादावर पडदा https://bit.ly/3DQ82DC 

5. पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण, चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया https://bit.ly/3yM1MJk 

6. नायर रुग्णालयाचं शतक! शतक महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टिंनसिंगचा फज्जा https://bit.ly/3zOjcq4 

7. अनिल देशमुख प्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याला Iphone 12 ची लाच दिल्या प्रकरणी देशमुखांचे वकिल ताब्यात https://bit.ly/3DQ5oha  Iphone 12 Pro च्या बदल्यात लीक केली सीबीआयची गोपनीय माहिती, अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ https://bit.ly/3tcM3Sy 

8. गेल्या 24 तासात 42 हजार 618 नवीन रुग्णांची भर, 330 जणांचा मृत्यू https://bit.ly/3mZ6TUx   राज्यात शुक्रवारी  4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 92 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2YgJsLV 

9. तिसरी घंटा वाजणार! राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेनं सुरु होणार https://bit.ly/3mYQWh3 

10. IND vs ENG 4th Test : भारताला पहिला धक्का; लोकेश राहुल 46 धावांवर बाद तर रोहित-राहुलची अर्धशतकी सलामी https://bit.ly/2WQRWbY 

ABP माझा ब्लॉग :

BLOG| चाकरमान्यांची भ्याट, एबीपी माझाचे रत्नागिरी प्रतिनिधी अमोल मोरे यांचा ब्लॉग https://bit.ly/3BDAp6j 

माझा कट्टा | ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. राम ताकवले माझा कट्ट्यावर... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 

ABP माझा स्पेशल :

1. ABP Cvoter Survey: योगी यूपीतील सत्ता राखतील का? सर्वेक्षणात अखिलेश यादव आणि मायावतींच्या पक्षाची स्थिती जाणून घ्या https://bit.ly/3zYG06V 

2. ABP Cvoter Survey: यूपी, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात कोण जिंकणार, मुख्यमंत्री म्हणून लोकांची पहिली पसंती कोण? https://bit.ly/3tnaP2A 

3. राज ठाकरेंचं वक्तृत्व कसं बहरलं? बाळासाहेबांची 'ती' आठवण सांगत शेअर केलं गुपित https://bit.ly/3zLbrkS 

4. Language : देशातील 'या'  ठिकाणी बोलल्या जातात तब्बल 107 भाषा https://bit.ly/38IbQZA 

5. मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी करणार 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक https://bit.ly/3mXnSXg 

6. Coronavirus : तब्बल 21 हजार वर्षांपूर्वीही कोरोना अस्तित्वात होता; ऑक्सफोर्डच्या संशोधकांचा दावा
https://bit.ly/3h4DJ2y 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha  
        
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Embed widget