एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  31 मे 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. मराठा समाजाला दिलासा, विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10%  आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWC) आरक्षण, सरळ सेवा भरतीतही घेता येणार आरक्षणाचा लाभ https://bit.ly/3vPjsU5

2. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीचे डोस महापालिकेने वाढवले; एबीपी माझाच्या बातमीनंतर 50 ऐवजी 250 विद्यार्थ्यांचं 'वॉक इन' लसीकरण https://bit.ly/3vCO8HU

3. कोरोना प्रतिबंधक लसीकरण धोरणावरुन सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी, लसीकरण धोरणातील अनेक त्रुटींचा न्यायमूर्तींनी वाचला पाढा https://bit.ly/3p4jUeg

4. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट, राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/3ibqGOd   तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट असल्याचा राष्ट्रवादीचा दावा https://bit.ly/3vGoe63

5.  मुंबईतील दोन मेट्रो मार्गाच्या चाचणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून हिरवा झेंडा, भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने https://bit.ly/34ykU16  जेव्हा निर्बंध उठतील तेव्हा गतीमान होण्यासाठी मेट्रोसारखी विकासकामे उपयोगी पडतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन https://bit.ly/3vBuP1y

6. CBSE आणि ICSE बोर्ड बारावी परीक्षा रद्द करण्याबाबत, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी 3 जूनपर्यंत टळली, केंद्र सरकार लवकरच अंतिम निर्णय घेणार https://bit.ly/3wQClWN

7. देशातील नव्या कोरोनाबाधितांमध्ये घट सुरुच; 24 तासांत आढळले 1.52 लाख नवे रुग्ण https://bit.ly/3g0LCEC  राज्यात रविवारी 18600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 402 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3wKcejZ

8. लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर सुरु राहणार; कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती https://bit.ly/3fZ99pG

9. केंद्राच्या आदेशाला हरताळ, पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय ममता सरकारकडून केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यासाठी कार्यमुक्त करण्यास नकार https://bit.ly/3yQfhJy

10. अभिनेत्री जुही चावलाची भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका, 5G चे रेडिएशन हानीकारक असल्याचा दावा https://bit.ly/3c3ba32

ABP माझा ब्लॉग

Blog : शहीद शरीराच्या अंगावर कधी सरकन शहारे येतील काय?  सचिन अतकरे यांचा निकिता कौल यांच्यावरील लेख https://bit.ly/34wvipM

ABP माझा स्पेशल :

  1. Maharashtra Corona : राज्यात कोणत्या जिल्ह्यात निर्बंध कायम, कोणत्या जिल्ह्यात दिलासा? जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर https://bit.ly/3wLvjCt

  1. Black Fungus वरील उपचारांसाठी IIT Hyderabad कडून ओरल सॉल्यूशनची निर्मिती, किंमत केवळ 200 रुपये! https://bit.ly/3vGntdd

  1. Thane Corona Update : परराज्यातील प्रवासी टेस्ट न करताच थेट घरी; ठाणे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://bit.ly/3wJqh9r

  1. गाणे नाही, वाजवणे नाही, डान्स नाही... तरीही 'वाट लावे बॅन्जो पार्टीला' मिळत आहेत लाखो हिट्स

https://bit.ly/3yQfAnG

  1. चीनच्या कुटुंब नियोजन धोरणात बदल; जोडप्यांना तिसऱ्या बाळाच्या जन्मासाठी देणार परवानगी https://bit.ly/3fz8xI7

  1. भाजप आमदार महेश लांडगेंना डान्स भोवला, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून गुन्हा दाखल https://bit.ly/2R5w75W

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Embed widget