एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2021 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2021 | शनिवार

1. कृषी कायद्यासंदर्भातील सरकारची ऑफर कायम, चर्चेतूनच मार्ग निघेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वपक्षीय बैठकीत वक्तव्य, म्हणाले, मी शेतकऱ्यांपासून फक्त एका फोनकॉलच्या अंतरावर https://bit.ly/3cpMoLq नवीन कृषी कायद्यांमुळं मार्केट कमिट्यांच्या अधिकारांवर गदा, बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य https://bit.ly/3pCAcus

2. उपोषण स्थगित केल्याने विश्वासार्हतेवर परिणाम होईल? एबीपी माझाच्या प्रश्नावर फडणवीसांकडून अण्णांना उठण्याचा इशारा, विश्वासार्हतेवर परिणाम झाला तरी मला फरक पडत नाही, अण्णांचं उत्तर https://bit.ly/3alHcW4

3. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला, सगळं बाहेर काढतो; 'सामना' अग्रलेखावरुन अण्णा हजारे आक्रमक, तुमचे मंत्री घरी पाठवले ते न विसरण्याचा सल्ला https://bit.ly/3ajDBYC अण्णा नेमके कोणाच्या बाजूने, शिवसेनेचा 'सामना'तून सवाल https://bit.ly/3r5HtDr

4. गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला जप्तीची नोटीस, थकीत 1 कोटी 86 लाखांचा कर भरण्याचे आदेश, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश https://bit.ly/3ow7gmv

5. पुतण्याच्या गटाचे चार नगरसेवक काकांच्या गटात, बीडमधील राष्ट्रवादीचे चार नगरसेवक शिवसेनेत https://bit.ly/3pzSyvY तर नवी मुंबईत निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती, 14 नगरसेवकांचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश https://bit.ly/3tdg2t2

6. 'पॉक्सो'बाबत अभूतपूर्व निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना झटका, हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस कॉलेजियमकडून मागे https://bit.ly/3j1VAqH 'पोक्सो' प्रकरणात आईची साक्ष महत्वाचीच, हायकोर्टाचा निर्वाळा https://bit.ly/2NEzApZ

7. वाहनासाठी वाट काढताना शिवसैनिकांकडून रिव्हॉल्व्हर्सचं ब्रँडिंग, खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट, खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघे चौकशीसाठी ताब्यात https://bit.ly/3pyf7RW

8. यवतमाळमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न https://bit.ly/3aaljJa

9. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत अलर्ट! सुरक्षा व्यवस्था वाढवली, महत्वाच्या ठिकाणी कसून तपासणी https://bit.ly/3aggWwl जैश उल हिंद दहशतवादी संघटनेनं घेतली दिल्ली स्फोटाची जबाबदारी https://bit.ly/36q7Pbw

10. कर्नाटकातील गुलबर्गामध्ये महाराष्ट्रातील बसला काळी शाई लावली, गुलबर्गा-सोलापूर या महाराष्ट्राची बस थांबवून घोषणाबाजी https://bit.ly/3ow7xpx

ABP माझा स्पेशल : Corona Vaccine | लस सिंगल डोसमध्ये 66 टक्के तर गंभीर आजारामध्ये 85 टक्के प्रभावी, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीचा दावा https://bit.ly/3pxkJM5

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम 31 जानेवारीपासून सुरू होणार, यासंदर्भातील प्रत्येक माहिती जाणून घ्या https://bit.ly/3j2ncvI

PHOTO | माझे जीवन हाच माझा संदेश- महात्मा गांधी https://bit.ly/3cC4qKD

माझा कट्टा : ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्यासोबत गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

ABP माझा ब्लॉग BLOG | 'गांधी' कधीही मरणार नाहीत... https://bit.ly/2NPoOxn

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget