एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2021 | रविवार
- देशभरातील 12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरच Zydus Cadila ची लस मिळणार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती https://bit.ly/2T2FRPD
- महाराष्ट्रातील 'सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती', तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांचं महत्वाचं वक्तव्य https://bit.ly/2U3Op8P
- लोणावळ्यात ओबीसी नेत्यांचे चिंतनमंथन शिबीर, ओबीसी परिषदेत अनेक महत्वाचे राजकीय ठराव; भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर https://bit.ly/3A1ksqz
- राज्यात पुन्हा निर्बंध, गोंधळून जाऊ नका! काय सुरु-काय बंद- वाचा सविस्तर https://bit.ly/3vWHY4F उद्यापासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद! अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक https://bit.ly/3w02VvN
- कोविडमुळे पालकांचे छत्र हरविलेली मुले, पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा आर्थिक मदतीचा हात https://bit.ly/2U87vLa
- अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास, बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र https://bit.ly/2Tevqbs
- देशातील रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारांच्या वर, गेल्या 24 तासांत 1258 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2SyVXQG राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय; कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर https://bit.ly/3gYEPNJ
- जम्मू-काश्मिरनंतर आता लडाखच्या राजकीय पक्षांशी चर्चा करणार केंद्र सरकार, 1 जुलैला बैठकीची शक्यता https://bit.ly/3zX3EB3 जम्मूच्या टेक्निकल विमानतळ परिसरात स्फोट, दोन जण जखमी, ड्रोनच्या मदतीने स्फोट घडवल्याचा अंदाज https://bit.ly/3diknFk
- आई-वडील मजूर, बेताची परिस्थिती! साताऱ्यामधील खेड्यातील प्रवीणनं भेदलं 'ऑलिम्पिक'चं लक्ष्य! https://bit.ly/3dkMN1f साताऱ्याच्या प्रवीण जाधव यांचं ऑलिंपिकसाठी निवडीबद्दल पंतप्रधानांकडून ‘मन की बात’ कार्यक्रमात कौतुक https://bit.ly/2UI5wxn
- WTC 2021 : सचिन तेंडुलकरने सांगितले जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पराभवाचे कारण https://bit.ly/3gYAOJ9
माझा कट्टा
वृद्धावस्थेत व्यायाम करावा का? समाधानी जगण्यासाठीच्या फॅक्टरी कोणत्या? शरीरसौष्ठवाचे भीष्माचार्य मधुकर तळवळकर म्हणाले... https://bit.ly/3dguGcY पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3h3h3yA
ABP माझा विशेष
- नांदेडच्या तरुणीची उत्तुंग भरारी, वयाच्या चौदाव्या वर्षी अमेरिकेत उडविले विमान https://bit.ly/2U9yc1N
- एका लग्नाची गोष्ट! करमाळ्याची नवरी, गुवाहाटीचा नवरदेव, अमेरिकेत लग्न, अक्षता करमाळा, गुवाहाटीमधून... https://bit.ly/2U7yvKN
- कोरोना ते म्युकरमायकोसिस... सर्व आजारापासून बचाव करणारा 'टोटल प्रोटेक्शन मास्क'! कसा आहे हा मास्क... https://bit.ly/2T8Ni7C
- आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू, 4 मेपासून आजपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 31 व्या वेळेस वाढ https://bit.ly/35YLzEV
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement